Corona Vaccine update
नवी दिल्ली : दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील लशीच्या चाचणीसाठी नव्या उमेदवारांची भर्ती रोखण्याचे निर्देश डीसीजीआयनं ‘सीरम’ला दिलेत. पुढच्या आदेशापर्यंत औषध कंपनी ‘एस्ट्राजेनेका’नं इतर देशांत ऑक्सफर्ड कोविड १९ च्या लशीची चाचणी थांबविल्यानंतर डीसीजीआयनं सीरमला ही सूचना केलीय.
व्ही जी सोमानी यांच्या आदेशाद्वारे ‘भारतीय सीरम संस्थे’ला आत्तापर्यंत चाचणी अवस्थेत असणारी करोना लस टोचून घेतलेल्या लोकांच्या सुरक्षेत वाढण्यात करण्यात यावी, त्यांच्या आरोग्यावर नजर ठेवावी तसंच योजना आणि रिपोर्ट सादर करावेत, असे आदेश दिलेत. भविष्यात चाचणीसाठी नव्या भर्ती करण्यापूर्वी डीसीजीए कार्यालयाकडून पूर्व परवानगी घेण्यासाठी ब्रिटन आणि भारतात ‘डाटा अँड सेफ्टी मॉनिटरिंग बोर्ड’ कडून मंजुरी जमा करवेत, असे आदेशही महानियंत्रकांनी सीरमला दिलेत.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…