राजकारण

भाजप नेते अतुल भातखळकर पोलिसांच्या ताब्यात

मुंबई : मेट्रोच्या कामासाठी मालाड येथील कुरार परिसरातील घरांवर सकाळी कारवाई करण्यात आली. स्थानिक नागरिकांकडून या कारवाईला विरोध होत आहे.…

5 वर्षे ago

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं नारायण राणे यांचं अभिनंदन

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागलेले खासदार नारायण राणे यांचं अभिनंदन केलं आहे.…

5 वर्षे ago

केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार, खातेवाटपात कोणत्या मंत्र्याला कोणते खाते? जाणून घ्या…

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार झाला असून १५ कॅबिनेट आणि २८ राज्यमंत्र्यांनी शपथ घेतली आहे. यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाचे खातेवाटप…

5 वर्षे ago

विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी जोरदार राडा, भाजपचे १२ आमदार एक वर्षासाठी निलंबित

मुंबई : विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भाजपच्या १२ सदस्यांना विधानसभेतून निलंबित करण्यात आलं आहे. सभागृहात गोंधळ घालत तालिका अध्यक्ष भास्कर…

5 वर्षे ago

‘यांच्यापेक्षा राहुल गांधी बरे’… भाजप आमदार अतुल भातखळकर यांचे ट्वीट चर्चेत

मुंबई : विधिमंडळाच्या दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत आहे. मात्र, अधिवेशनाच्या अगोदर पत्रकारांना संबोधित न केल्याबद्दल भाजपनं मुख्यमंत्री…

5 वर्षे ago

पुष्करसिंग धामी होणार उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री

उत्तराखंड : उत्तराखंडच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाचा निर्णय घेण्यात आला आहे. उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री म्हणून पुष्करसिंग धामी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात…

5 वर्षे ago

भाजप आमदाराविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

उत्तराखंड : ज्वालापूर विधानसभा मतदार संघाचे भाजप आमदार सुरेश राठौर यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पक्षातील माजी…

5 वर्षे ago

शेवटी आम्हीच जिंकणार, त्यामुळे विरोधकांनी मोठ्या मनाने निवडणुका बिनविरोध कराव्यात – संजय राऊत

मुंबई : विधानसभा अध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीत आम्हीच जिंकणार, असा दावा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले…

5 वर्षे ago

लसीकरण केंद्रावरील रांगेत उभं राहून जाणून घ्या, लोकांना काय अडचणी येतायत – पंतप्रधान नरेंद्र मोदीं

दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पार पडलेल्या या बैठकीमध्ये कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसंदर्भातील शंका आणि प्रश्नांवर सविस्तर चर्चा…

5 वर्षे ago

सरकारच्या नाकर्तेपणामुळे आरक्षण गेलं, पंकजा मुंडे यांचा राज्य सरकारवर घणाघात

पुणे : ओबीसी आरक्षणावरून राज्यात वातावरण तापले आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी राज्य सरकारवर घणाघाती टीका केली आहे. त्या…

5 वर्षे ago