देश

पार्ले-जी कंपनीच्या कार्यालयांवर आयकर विभागाची छापेमारी

मुंबई : देशातला मोठा बिस्कीट ब्रँड पार्ले-जी कंपनीच्या कार्यालयांवर आयकर विभागाने छापेमारी केली आहे. मुंबई आणि गुजरात राज्यातील काही कार्यालयांवर…

1 वर्ष ago

‘आयआयटीयन बाबा’ अभय सिंग पोलिसांच्या ताब्यात, गांजा आणि अंमली पदार्थ आढळले

जयपूर : जयपूर पोलिसांनी आयआयटीयन बाबा म्हणून प्रसिद्ध असलेल्या अभय सिंग याला ताब्यात घेतले आहे. अभय सिंगने सोशल मीडियावर आत्महत्या…

1 वर्ष ago

हिमानी नरवाल हत्येचे गूढ उकलले, आरोपीचा धक्कादायक खुलासा, हिमानी शारीरिक संबंधाचा व्हिडीओ बनवून करत होती ब्लॅकमेल, अखेर…

हरियाणा : हरियाणाच्या रोहतक जिल्ह्यात काँग्रेस पार्टीच्या नेत्या हिमानी नरवाल यांच्या हत्येच्या प्रकरणात एक आरोपी सचिन कानोडा याला अटक करण्यात…

1 वर्ष ago

रणवीर अलाहाबादियाला मोठा दिलासा, सर्वोच्च न्यायालयाकडून ‘या’ अटींसह शोचे प्रसारण पुन्हा सुरू करण्यास परवानगी

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने युट्यूबर आणि पॉडकास्ट होस्ट रणवीर अल्लाहबादियाला एक मोठा दिलासा दिला आहे. न्यायालयाने त्याच्या शो 'द…

1 वर्ष ago

धक्कादायक! काँग्रेस कार्यकर्त्या हिमानी नरवाल यांचा मृतदेह सूटकेसमध्ये आढळला, पक्षाकडून उच्चस्तरीय चौकशीची मागणी

हरियाणा : हरियाणातील रोहतक शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे, ज्यामुळे राज्यात आणि देशभरात खळबळ उडाली आहे. काँग्रेस पक्षाच्या महिला…

1 वर्ष ago

फटाक्याच्या कारखान्यात भीषण आग, एकामागोमाग अनेक स्फोटांमुळे इमारत कोसळली, १७ जणांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी

गुजरात : फटाक्याच्या कारखान्यात झालेल्या भीषण स्फोटात किमान १७ जणांचा मृत्यू झाला आहे आणि अनेक जण गंभीरपणे जखमी झाले आहेत.…

1 वर्ष ago

दिव्यांग पत्नीचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ पॉर्न साईटवर विकले, हुंड्याची मागणी पूर्ण झाल्याने पतीचे धक्कादायक कृत्य

उत्तर प्रदेश : आग्रा येथील एका व्यक्तीने आपल्या दिव्यांग पत्नीचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ विकल्याचे धक्कादायक घटना समोर आली आहे.…

1 वर्ष ago

ब्रेकिंग! उत्तराखंडमधील चमोलीमध्ये हिमस्खलन, ४७ कामगार बर्फाखाली अडकले, बचाव कार्य सुरू

उत्तराखंड : शुक्रवारी उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात एका विनाशकारी हिमस्खलनात किमान ५७ जण बर्फाच्या मोठ्या ढिगाऱ्याखाली अडकले. ही घटना माना गावाच्या…

1 वर्ष ago

खिशात ठेवलेल्या मोबाईलचा स्फोट झाल्याने तरुण जखमी, जाणून घ्या स्फोट होण्याची कारणे आणि टाळण्याचे उपाय…

छत्तीसगड : खिशात असलेल्या मोबाईलचा स्फोट झाल्याची घटना छत्तीसगडमधील बेमेतरा येथे २५ फेब्रुवारी रोजी घडली आहे. लोलेसरा गावातील नीतीश कुमार…

1 वर्ष ago

चिमुकलीसोबत नराधमाने ओलांडल्या क्रुरतेच्या मर्यादा, गुप्तांगांचा चावा, शरीरावर तब्बल २८ टाके…

मध्य प्रदेश : मध्यप्रदेशातून एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. राज्यातील शिवपुरीमध्ये अल्पवयीन मुलाने दारुच्या नशेत घृणास्पद कृत्य केले.…

1 वर्ष ago