महाराष्ट्र

भाजपला धक्का : भाजपचे माजी जिल्हाध्यक्षाचा शेकडो कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश

मुंबई : भाजपचे ठाण्याचे माजी जिल्हाध्यक्ष दयानंद चोरगे यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश केला. चोरगे यांच्यासह सातारा जिल्ह्यातील सहकार…

6 वर्षे ago

अन्वय नाईक यांच्या कुटुंबीयांसमवेत असलेल्या फोटोविषयी शरद पवार यांनी केला खुलासा

रिपब्लिक वाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी अटक करण्यात आली आहे. यामुळे पुन्हा एकदा अन्वय नाईक…

6 वर्षे ago

मुंबई अहमदाबाद महामार्गावर ट्रकला भीषण अपघात, 3 मजूरांचा जागीच मृत्यू

पालघर : मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर वडवली गावाजवळ काच वाहतूक करणाऱ्या ट्रकला अपघात झाला आहे. या अपघातामध्ये 3 मजुरांचा जागीच…

6 वर्षे ago

तरुणीचे अपहरण करून सामूहिक बलात्कार, बळजबरीने विष पाजून केली हत्या

जळगाव : २० वर्षीय तरुणीचे अपहरण करून तिघांनी तिच्यावर बलात्कार केला. अत्याचार केल्यानंतर पीडित तरुणीला शिवीगाळ व मारहाण करत बळजबरीने…

6 वर्षे ago

मराठी नाट्य कलाकारांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली

कोरोना आणि लॉकडाउन यामुळे नाट्य कलाकारांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. या कलाकारांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट…

6 वर्षे ago

उदयनराजेंच्या जलमंदिर पॅलेसमधून चांदीची बंदूक चोरीला

सातारा : खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या जलमंदिर पॅलेस येथून सोमवारी एका कामगाराने शोभेच्या चांदीच्या बंदुकीची चोरी केली होती. ती…

6 वर्षे ago

रयत शिक्षण संस्थेतर्फे मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये 2 कोटी 75 लाख

रयत शिक्षण संस्थेतर्फे मुख्यमंत्री सहायता निधी-कोविड १९ करिता 2 कोटी 75 लाख 92 हजार 821 रुपयांचा निधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे…

6 वर्षे ago

मुंबईतील केबलचालक समस्या मांडण्यासाठी ‘कृष्णकुंज’ वर दाखल

मुंबईतील केबलचालक आपल्या समस्या घेऊन आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना त्यांच्या निवासस्थानी 'कृष्णकुंज' येथे भेटले. जिओ कंपनीकडून विनापरवाना कनेक्शन…

6 वर्षे ago

एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी दोन महिन्यांचा पगार आणि बोनस देणार – परिवहन मंत्री अनिल परब

एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी बोनस देणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री अनिल परब यांनी केली आहे. तसेच एसटी कर्मचाऱ्यांना दोन महिन्यांचा पगारही…

6 वर्षे ago

आत्महत्येस ठाकरे सरकार जबाबदार असल्याचे लिहून एसटी कर्मचाऱ्याची आत्महत्या

जळगाव आगारात वाहक म्हणून कार्यरत असलेल्या एका कर्मचाऱ्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आज सकाळी ही घटना उघडकीस आली.…

6 वर्षे ago