थोडक्यात घडामोडी टीम

जोधपूर लॉ युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बस उलटली, ३ जणांचा मृत्यू

राजस्थान : आज (११ मार्च) राजस्थानातील नागौर जिल्ह्यात एक दुर्दैवी अपघात घडला, ज्यामध्ये जोधपूर येथील राष्ट्रीय कायदा विद्यापीठ (एनएलयू) च्या…

2 वर्षे ago

धायरी आणि नऱ्हे गावांना मिळणार स्वच्छ पाणी, पीएमसीकडून ७० कोटी रुपयांच्या प्रकल्पास मंजुरी

पुणे : पुणे महानगरपालिकेने (पीएमसी) वडगाव जलशुद्धीकरण केंद्रातून नवीन पाण्याची पाईपलाईन जोडण्याचा निर्णय घेतला आहे जेणेकरून धायरी आणि नऱ्हे गावांना…

2 वर्षे ago

शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांना ग्राहक न्यायालयाची नोटीस, १९ मार्चला हजर राहण्याचे आदेश

जयपूर : जयपूरमधील एका ग्राहक मंचाने अलीकडेच बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांना विमल पान मसाल्याच्या…

2 वर्षे ago

फक्त चांगल्या मेकअपसह कार्यक्रमांना उपस्थिती…, रोहिणी खडसे यांचे रूपाली चाकणकर यांच्यावर टीकास्त्र

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या महिला शाखेच्या महाराष्ट्र अध्यक्षा, रोहिणी खडसे यांनी राज्यातील महिला सुरक्षेच्या मुद्द्यांवर गंभीर चिंता…

2 वर्षे ago

‘एमपीएससी’द्वारे विविध विभागातील रिक्त पदभरतीस गती देणार – माहिती व तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) होणारी भरती प्रक्रिया अधिक सुलभ आणि वेळेत पार पडावी, तसेच विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ नये…

2 वर्षे ago

महाराष्ट्राच्या विकासाचे स्वप्न साकारणारा लोकाभिमुख अर्थसंकल्प – मंत्री पंकजा मुंडे

मुंबई : अर्थमंत्री अजित पवार यांनी मांडलेला हा अर्थसंकल्प प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील विकसित भारताच्या दिशेने नेणारा आणि महाराष्ट्राच्या…

2 वर्षे ago

आग्रा आणि पानिपत येथे होणार छत्रपती शिवाजी महाराज यांचे भव्य स्मारक

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर प्रदेश राज्यातील आग्रा आणि हरियाणा राज्यातील पानिपत येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचे भव्य…

2 वर्षे ago

आरोग्य तपासणीपासून विद्यार्थी वंचित राहणार नाही यासाठी ॲप विकसित करा – मंत्री दादाजी भुसे

मुंबई : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आरोग्य तपासणीची अत्यंत आवश्यकता आहे. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (आरबीएसके) च्या माध्यमातून शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याची…

2 वर्षे ago

हे तर चॅम्पियन बजेट – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : गेल्या अडीच वर्षांपासून सुरू असलेल्या लोकाभिमुख योजना आणि पायाभूत सुविधा यांचा योग्य तो संतुलन राखणार हे चॅम्पियन बजेट…

2 वर्षे ago

महाराष्ट्र अर्थसंकल्प 2025 : महाराष्ट्र सरकारच्या महत्वाकांक्षी योजना आणि घोषणा…

मुंबई : उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आज, 2025-26 साठी महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प विधानसभेत सादर केला. हा महायुती सरकारचा…

2 वर्षे ago