थोडक्यात घडामोडी टीम

नितेश राणे यांच्या कारला ट्रकची धडक, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर अपघात

पुणे : कणकवलीतील भाजप आमदार नितेश राणे यांच्या कारला ट्रकने धडक दिल्याची बातमी समोर आली आहे. कारमध्ये त्यांच्यासोबत कुटुंबीयही होते,…

4 वर्षे ago

उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मिळणार पुरस्कार, स्पर्धेत सहभागी होण्यासाठी 2 सप्टेंबर 2022 पर्यंत अर्ज करता येणार

मुंबई : राज्य शासनाने ३१ ऑगस्ट २०२२ पासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवाकरीता राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना स्पर्धा घेऊन पुरस्कार देण्याचा…

4 वर्षे ago

गणेशोत्सवात सर्वसामान्यांना दिलासा, गॅस सिलिंडरच्या दरात मोठी कपात

नवी दिल्ली : महिन्याच्या पहिल्याच दिवशी एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात मोठी घट झाली आहे. त्यामुळे गणेशोत्सवात सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला…

4 वर्षे ago

महाबळेश्वर तालुक्यातील २१४ कोटींच्या विकासकामांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मंजुरी

सातारा : महाबळेश्वर येथे जगभरातून पर्यटक येत असतात या पर्यटकांना उच्च दर्जाच्या सुविधा निर्माण करण्यासाठी व पर्यटन विकास स्थळांचा विकास…

4 वर्षे ago

चांदणी चौकातील वाहतूक समस्या सोडवून जनतेला दिलासा द्या – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील चांदणी चौक परिसराला भेट दिली. या परिसरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी तातडीने…

4 वर्षे ago

मुंबई- पुणे द्रुतगती महामार्गावरील टोलनाक्यांवर गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या वाहनांसाठी स्वतंत्र मार्गिका करा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

मुंबई : गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या वाहनांसाठी मुंबई- पुणे द्रुतगती महामार्गावरील टोलनाक्यांवर स्वतंत्र मार्गिका करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले.…

4 वर्षे ago

महाराष्ट्र गौरव पुरस्कार योजनेतील पदकधारकांना अनुदान मंजूर

मुंबई : महाराष्ट्र गौरव पुरस्कार योजनेअंतर्गत 31 जानेवारी 2019 च्या शासन निर्णयान्वये सैन्यातील 16 प्रकारच्या शौर्यपदक आणि सेवापदक धारकांना शासनामार्फत…

4 वर्षे ago

आरे येथेच मेट्रो कारशेड होणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती

मुंबई : मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या कारशेड आरे येथेच उभारले जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. ते म्हणाले, आरे…

4 वर्षे ago

राज्यात 75 हजार पदांची भरती करणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती

मुंबई : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त राज्यातील ७५ हजार रिक्त पदांची भरती केली जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत…

4 वर्षे ago

आदिवासींच्या विकासासाठी कालबद्ध कार्यक्रम राबवणार – सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रा. तानाजी सावंत

मुंबई : आदिवासींच्या विकासासाठी शासनाच्या सर्व योजना कालबद्ध पद्धतीने प्रभावीपणे राबवणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री प्रा. तानाजी सावंत यांनी विधानसभेत दिली.…

4 वर्षे ago