जामिनावर सुटून आलेल्या आरोपीने चिमुकलीवर बलात्कार करून केली हत्या

6 वर्षे ago

उत्तर प्रदेशातील संत कबीर नगरमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जामिनावर सुटून तुरुंगाबाहेर आलेल्या आरोपीने सात वर्षीय मुलीवर बलात्कार…

सुपरस्टार चिरंजीवी यांना कोरोनाची लागण

6 वर्षे ago

दाक्षिणात्य सुपरस्टार चिरंजीवी यांना कोरोनाची लागण झाली आहे. चिरंजीवी यांनी ट्विटरद्वारे त्यांची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आल्याचे सांगितले आहे. सध्या ते…

मी अभ्यास करू शकत नाही, तर मी जगू शकत नाही, असं म्हणत विद्यार्थीनीची आत्महत्या

6 वर्षे ago

शिक्षण बंद झालं म्हणून दिल्लीतील लेडी श्रीराम महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या, मूळ तेलंगणाची रहिवासी असलेल्या एका विद्यार्थीनीनं आपलं आयुष्य संपवल्याची धक्कादायक…

मुंबईतील केबलचालक समस्या मांडण्यासाठी ‘कृष्णकुंज’ वर दाखल

6 वर्षे ago

मुंबईतील केबलचालक आपल्या समस्या घेऊन आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना त्यांच्या निवासस्थानी 'कृष्णकुंज' येथे भेटले. जिओ कंपनीकडून विनापरवाना कनेक्शन…

एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी दोन महिन्यांचा पगार आणि बोनस देणार – परिवहन मंत्री अनिल परब

6 वर्षे ago

एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी बोनस देणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री अनिल परब यांनी केली आहे. तसेच एसटी कर्मचाऱ्यांना दोन महिन्यांचा पगारही…

NCB कडून अभिनेता अर्जुन रामपालच्या मुंबईतील घरात छापा

6 वर्षे ago

नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB)ने आज बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपालच्या मुंबईतील घरात छापा मारत तपास केला. बॉलिवूड ड्रग्स प्रकरणात अर्जुन रामपालचे…

आत्महत्येस ठाकरे सरकार जबाबदार असल्याचे लिहून एसटी कर्मचाऱ्याची आत्महत्या

6 वर्षे ago

जळगाव आगारात वाहक म्हणून कार्यरत असलेल्या एका कर्मचाऱ्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आज सकाळी ही घटना उघडकीस आली.…

अर्णव गोस्वामी अटक प्रकरणात राज्यपालांनी गृहमंत्र्यांना दिल्या सूचना

6 वर्षे ago

रिपब्लिकन टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अटकेनंतर ही लोकशाहीची गळचेपी असल्याचा आरोप होत आहे. अन्वय नाईक आणि त्यांच्या आई…

प्रसिद्ध कॉमेडियन राजीव निगम यांच्या मुलाचं निधन

6 वर्षे ago

मुंबई- प्रसिद्ध कॉमेडियन आणि अभिनेते राजीव निगम यांच्या नऊ वर्षीय मुलाचं निधन झालं. स्वतः राजीव यांनी सोशल मीडियावर ही माहिती…

धक्कादायक : मित्रानेच केला चाकूने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न

6 वर्षे ago

पुणे : चोरलेला मोबाइल पोलिसांकडे जमा करण्यास सांगितले म्हणून रागाच्या भरात मित्राने चाकूने वार केल्याची धक्कादायक घटना बिबवेवाडी परिसरात घडली.…