खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

1 वर्ष ago

पुणे : पाणलोट क्षेत्रात सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील जलसाठा झपाट्याने वाढत असून खडकवासला धरणातून मुठा नदी पात्रात पाण्याचा…

पुण्यात खळबळ! २५ वर्षीय महिलेवर घरात घुसून बलात्कार, डिलिव्हरी एजंट असल्याचे सांगत सोसायटीत प्रवेश आणि…

1 वर्ष ago

पुणे : कोंढवा येथे एका २५ वर्षीय महिलेसोबत तिच्या राहत्या घरी बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. बुधवारी संध्याकाळी सुमारे…

संगमनेरातील कत्तलखाने व अवैध धंद्यांकडे पोलिसांचे दुर्लक्ष – आमदार खताळ यांचा सभागृहात आरोप

1 वर्ष ago

अहिल्यानगर : संगमनेर शहरातील अवैध कत्तलखाने व इतर गुन्हेगारी कारवायांबाबत स्थानिक पोलिस अधिकारी शासनाला खोटी माहिती देत असल्याचा गंभीर आरोप…

पुणे स्वारगेट बस स्थानक बलात्कारप्रकरणी आरोपीला जामीन नाकारला; न्यायालयाने म्हटले – “सवयीचा गुन्हेगार”

1 वर्ष ago

पुणे : पुण्यातील स्थानिक न्यायालयाने बुधवारी (२ जुलै) स्वारगेट एसटी बस स्थानकावर एका महिला प्रवाशावर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या…

मुंबईत खळबळ! कॉलेजमधील शिक्षिकेकडून विद्यार्थ्यावर वारंवार लैंगिक अत्याचार, शिक्षिकेला अटक

1 वर्ष ago

मुंबई : मुंबईतील एका नामांकित कॉलेजमधील शिक्षिकेला एका विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. लैंगिक अत्याचार संरक्षण कायद्यांतर्गत…

नऱ्हे परिसरातील विविध प्रश्नांवर भूपेंद्र मोरेंची ठाम भूमिका; आढावा बैठकीत चाकणकरांकडून कौतुक

1 वर्ष ago

पुणे : महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या अध्यक्षतेखाली सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयात समाविष्ट गावांसह परिसरातील विविध समस्यांचा आढावा घेण्यासाठी…

उत्तराखंडमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना मिळाली मदत

1 वर्ष ago

मुंबई : उत्तराखंडमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांच्या मदतीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपला मदतीचा हात पुढे केला आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह…

अधिक व्याजाचे आमिष देणाऱ्या योजनांविरोधात पोलिसांची विशेष मोहीम – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

1 वर्ष ago

मुंबई : राज्यात अधिक व्याजदराचे आमिष दाखवून नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या योजनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिस विभागामार्फत विशेष मोहीम राबविण्यात येत…

टायर पायरोलिसिस रिसायकलिंग कंपन्यांनी कार्यप्रणालीचे पालन करणे बंधनकारक – पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे

1 वर्ष ago

मुंबई : टायर पायरोलिसिस रिसायकलिंग प्रक्रियेविषयी राष्ट्रीय हरित लवादाने तयार केलेल्या कार्यप्रणालीचे पालन करणे सर्व टायर रिसायकलिंग कंपन्यांसाठी बंधनकारक असल्याची…

मुंब्रा येथील अल्पवयीन मुलीवरील बलात्कार व हत्या प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवले जाणार – गृह राज्यमंत्री योगेश कदम

1 वर्ष ago

मुंबई : मुंब्रा येथे अल्पवयीन मुलीवर झालेला बलात्कार आणि तिची निर्घृण हत्या ही घटना अत्यंत हृदयद्रावक असून, या प्रकरणात दोषींवर…