केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा, पालकांना कोरोनाची लागण झाल्यास मिळणार SCL

5 वर्षे ago

नवी दिल्ली : कोरोना विषाणूची दुसरी लाट सध्या देशात सुरु आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने कर्मचार्‍यांना नवीन सुविधा दिल्या आहेत.…

भयंकर! भाजप नेत्याच्या मुलीवर सामुहिक बलात्कार, मुलीला मारहाण करून तिचा डोळा काढला आणि…

5 वर्षे ago

रांची : झारखंडच्या पलामू जिल्ह्यात भाजप नेत्याच्या मुलीवर सामुहिक बलात्कार झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. पलामू जिल्ह्यातील ललिमती जंगलात बुधवारी…

“न्याय: द जस्टीस” चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा, दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली सुशांतच्या वडिलांची याचिका

5 वर्षे ago

नवी दिल्ली : दिवंगत अभिनेता सुशांतसिंग राजपूत यांच्या वडिलांनी सुशांतच्या जीवनावर आधारित अनेक चित्रपटांवर बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका न्यायालयात…

लहान मुलांवरील कोरोना उपचारासाठी नव्या गाईडलाइन्स जारी, ‘ही’ औषधे टाळण्याच्या सूचना

5 वर्षे ago

मुंबई : देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या दृष्टीनं केंद्र सरकार आणि राज्य सरकारांकडून अनेक उपाययोजना आखल्या जात आहेत. तसेच तिसऱ्या लाटेत…

चिंताजनक रेकॉर्ड! देशात एका दिवसात सर्वाधिक कोरोना मृत्यूंची नोंद..

5 वर्षे ago

नवी दिल्ली : आरोग्य मंत्रालयानं आज सकाळी दिलेल्या माहितीनुसार, देशात बुधवारी (९ जून) ९४ हजार ५२ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.…

व्हिडिओ : आई ती आईच! पिल्लांची चुक असल्याचे आईला समजले, ती मालकाचे रागावणे निमूटपणे ऐकते.. पण मग..

5 वर्षे ago

दोन पिल्लांनी खेळता-खेळता एक पोते फाडले. मालकाने जेव्हा हे बघितले, तेव्हा त्याने पिलांना रागवायला सुरुवात केली. या पिल्लांची आई थोड्या…

मालाडमध्ये तीन मजली इमारत चाळीवर कोसळून मोठी दुर्घटना, 11 जणांचा मृत्यू , 17 जण गंभीर जखमी

5 वर्षे ago

मुंबई : मुसळधार पावसामुळे मालाडमधील मालवणीमध्ये एक तीन मजली इमारत कोसळून मोठी दुर्घटना झाली आहे. ही घटना रात्री साडे अकरा…

खुषखबर! खरीप हंगामापूर्वीच केंद्र सरकारने केली MSP दरवाढीची घोषणा, जाणून घ्या…

5 वर्षे ago

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाने आज शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारकडून खरीप हंगामापूर्वीच पिकांसाठी किमान आधारभूत किंमत (MSP)…

महाराष्ट्रातील त्या ज्येष्ठ नेत्याला घरी जाऊन लस कोणी दिली? मुंबई उच्च न्यायालयाने व्यक्त केला संताप

5 वर्षे ago

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने आज घरोघरी लसीकरणाची मागणी करणाऱ्या जनहित याचिकेवर सुनावणी करताना राज्य सरकार व मुंबई महापालिकेला फटकारले…

कॉंग्रेसला मोठा झटका! जितिन प्रसाद यांचा भाजपमध्ये प्रवेश

5 वर्षे ago

लखनौ : कॉंग्रेसला मोठा झटका बसला आहे. कॉंग्रेसचे दिग्गज आणि राहुल गांधी यांचे निकटवर्तीय जितिन प्रसाद यांनी भाजपमध्ये प्रवेश केला…