ब्रेकिंग! प्रसिद्ध गायक दलेर मेहंदी यांना अटक, मानव तस्करी प्रकरणी न्यायालयाने सुनावली २ वर्षांची शिक्षा

4 वर्षे ago

पटियाला : प्रसिद्ध पंजाबी गायक दलेर मेहंदीला पंजाब पोलिसांनी अटक केली आहे. पंजाबच्या पटियाला न्यायालयाने मानवी तस्करी प्रकरणी त्यांची तुरुंगवासाची…

NEET परीक्षा ठरलेल्या दिवशीच होणार, उच्च न्यायालयाने फेटाळली ‘ती’ याचिका…

4 वर्षे ago

नवी दिल्ली : दिल्ली उच्च न्यायालयाने गुरुवारी 2022 सालासाठी राष्ट्रीय पात्रता कम प्रवेश परीक्षा (NEET) पदवीपूर्व परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी…

आता सरकारला भ्रष्ट, जुमलाजीवी म्हणता येणार नाही, सभागृहात ‘या’ शब्दांच्या वापरावर बंदी, नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी…

4 वर्षे ago

नवी दिल्ली : आता कोणताही खासदार लोकसभा आणि राज्यसभेत केंद्र सरकारला भ्रष्ट किंवा निरुपयोगी म्हणू शकणार नाही. आता सभागृहाच्या कामकाजादरम्यान…

ब्रेकिंग! पेट्रोल आणि डिझेलच्या किमती झाल्या कमी, राज्य सरकारची घोषणा

4 वर्षे ago

मुंबई : राज्यातील नागरिकांना महागाईच्या जाचातून काहीसा दिलासा मिळाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील नवीन सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या…

चिंताजनक! परदेशातून परतलेल्या व्यक्तीमध्ये आढळली मंकीपॉक्सची लक्षणे, रुग्णालयात दाखल

4 वर्षे ago

केरळ : परदेशातून परतलेल्या एका व्यक्तीला मंकीपॉक्सची लक्षणे दिसू लागल्याने केरळमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, असे राज्याच्या आरोग्यमंत्री वीणा…

स्त्रीला करिअर आणि मूल यापैकी एकाची निवड करण्यास सांगता येणार नाही – मुंबई उच्च न्यायालय

4 वर्षे ago

मुंबई : एका महिलेला तिचे मूल आणि करिअर यापैकी एकाची निवड करायला लावू नये, असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने नोंदवले…

ब्रेकिंग! 18 वर्षांवरील लोकांना कोरोनाचा बूस्टर डोस मिळणार मोफत, 75 दिवसांची विशेष मोहिम

4 वर्षे ago

नवी दिल्ली : देशातील 18 ते 59 वयोगटातील लोकांना सरकारी लसीकरण केंद्रांवर कोविड लसीचा बूस्टर किंवा तिसरा डोस मिळू शकेल.…

श्रीलंकेत आणीबाणी जाहीर, राष्ट्रपतींच्या पलायनानंतर पंतप्रधानांनी घेतला निर्णय

4 वर्षे ago

श्रीलंका : श्रीलंकेत आणीबाणी लागू करण्यात आली आहे. राष्ट्रपतींच्या पलायनानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. देशात आणीबाणी लागू करण्याचा निर्णय…

खडकवासला धरणातून विसर्ग कमी करून केला 5564 क्युसेक, पावसाच्या प्रमाणानुसार पुढील निर्णय…

4 वर्षे ago

पुणे : संततधार पावसामुळे खडकवासला धरण जवळजवळ पूर्ण क्षमतेने भरले आहे. दरम्यान, खडकवासला धरण परिसरात मंगळवारच्या तुलनेत कमी पाऊस झाल्याने…

भयंकर! पाळीव पिटबुलने केलेल्या हल्ल्यात सेवानिवृत्त शिक्षिकेचा मृत्यू, शरीरावर जखमांच्या अनेक गंभीर खुणा

4 वर्षे ago

लखनौ : घरातील पाळीव कुत्र्याने केलेल्या हल्ल्यात एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. कैसरबागच्या बंगाली टोला येथे…