नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेने आज रेपो दरात (RBI Repo Rate) कपात करण्याची घोषणा केली आहे. रेपो दरात ०.२५% कपात करण्यात आली आहे, ज्यामुळे रेपो दर आता ६.२५ वरून ६ टक्क्यांवर आला आहे. २०२५ मध्ये आरबीआयने रेपो दरात कपात करण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी, फेब्रुवारीमध्ये झालेल्या केंद्रीय बँकेच्या चलनविषयक धोरण बैठकीत, २५ बेसिस […]
टॅग: महागाई
काडीपेटीलाही बसला महागाईचा चटका, तब्बल १४ वर्षांनंतर वाढणार किंमत
पुणे : काडीपेटी आता एक रुपयात मिळणार नाही. आता काडीपेटीला महागाईचा चटका बसला असून तब्बल १४ वर्षांनंतर त्याचे भाव वाढणार आहेत. देशातील मुख्य काडीपेटी उद्योग शिवकाशीमध्ये चालतो. काडीपेटी उद्योगात गुंतलेल्या 5 मोठ्या कंपन्यांनी आता महागाईशी झुंज देत काडीपेटीची किंमत वाढवण्यास सहमती दर्शविली आहे. वृत्तानुसार देशभरात अवघ्या 1 रुपयात उपलब्ध असलेला माचिस बॉक्स 1 डिसेंबरपासून 2 […]
एलपीजी सिलिंडर्सच्या किंमतीत वाढ, नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी महागाईचा झटका
नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी एलपीजीच्या किंमती एकदा वाढविण्यात आल्या आहेत. तेल विपणन कंपन्यांनी जानेवारी महिन्यासाठी गॅसची किंमत जाहीर केली आहे. अनुदानाशिवाय 14.2 किलो सिलिंडरच्या किंमतीत कोणतीही वाढ झालेली नाही. व्यावसायिक सिलिंडर्सच्या किंमतीत ही वाढ करण्यात आली आहे. राजधानी दिल्लीत १ किलो एलपीजी सिलिंडरची किंमत १33२ रुपयांवरून वाढून १349 रुपये झाली आहे. 19 किलोचा एलपीजी सिलिंडर […]



