Village - थोडक्यात घडामोडी - Marathi News - मराठी बातम्या - Latest Marathi News at thodkyaatghadamodi.in

कोणतेही गाव पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहणार नाही यासाठी दक्षता घ्या- पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे
सांगली : सद्यस्थितीत पाऊस लांबला आहे. अलनिनोचे संकट आले तर जुलै अखेर पुरेल एवढा पिण्याच्या पाण्याचा साठा कोयना धरणात ठेवण्यात आला आहे. माणसे आणि जनावरे यांच्या पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देण्यात आल्याने टप्प्याटप्प्याने उपसा बंदी करणे आवश्यक आहे. सद्यस्थितीत शेतीला पाण्याचा पुरवठा करणे अवघड असून जनतेने पाण्याचा वापर अत्यंत काटकसरीने करावा, असे आवाहन पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी केले.

ताकारी, टेंभू, म्हैसाळ, आरफळ या योजनांची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी डॉ. स्वाती देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी विजयसिंह पाटील, उपजिल्हाधिकारी विजया पांगारकर, पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता ज्योती देवकर, म्हैसाळ २ उपसा सिंचन योजनेचे कार्यकारी अभियंता सचिन पवार, टेंभू उपसा सिंचन १ चे कार्यकारी अभियंता अभिनंदन हरूगडे, ताकारी उपसा सिंचन योजनेचे राजन डवरी, टेंभू उपसा सिंचन योजना २ चे उपविभागीय अभियंता सुशील गायकवाड व ताकारी, म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे उप विभागीय अभियंता अमित डवरी, एमएसईबीचे पेठकर यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले, जूनचा मध्यावधी संपला तरी पाऊस झालेला नाही. आणखी काही दिवस पाऊस लांबल्यास पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होईल. त्यामुळे माणसे आणि जनावरे यांना पिण्याचे पाणी कमी पडणार नाही व पिण्याच्या पाण्यापासून एकही गाव वंचित राहणार नाही याची दक्षता घेऊन यंत्रणांनी आवश्यक नियोजन करावे, असे निर्देश पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी दिले. या बैठकीत त्यांनी टेंभू, ताकारी, म्हैसाळ, आरफळ, वाकुर्डे बुद्रुक या योजनांचा आढावा घेतला. कोयना धरणात 11.74 टीएमसी तर वारणा धरणात 11.28 टीएमसी पाणीसाठा आहे. कोयनेतून सध्या 1050 क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे. टेंभू योजनेचे 9 पंप सुरू असून 12 टीएमसी पाणी उचलले गेले आहे. तर ताकारी योजनेतून 4.85 टीएमसी पाणी उचलले आहे. म्हैसाळ योजनेतून 7.20 टीएमसी पाणी उचलले आहे. तर नदीवरील उपसा 21 टीएमसी असा एकूण 45 टीएमसी पाण्याचा उपसा झालेला आहे. कोयनेतून 1050 क्युसेक्स पाणी सोडणे सुरू असले तरी नदीतील डोह भरल्याशिवाय पाणी पुढे प्रवाहीत होत नाही त्यामुळे नदीपात्रात पाणी अत्यंत अत्यल्प आहे. पिण्यासाठी पाणी राखीव ठेवणे सद्यस्थितीत आवश्यकच असल्याने उपसा बंदी लागू करण्यात आल्याची माहिती या बैठकीत जलसंपदा अधिकाऱ्यांनी दिली. आरफळ योजनेतील रखडलेले पाणी येाजनेचे काम तातडीने मार्गी लावा त्यासाठीचा आवश्यक ड्रोन सर्व्हे, मोजणी करून घ्या. भूसंपादनासाठी नोटीसा बजावा, कागदोपत्री प्रक्रिया त्वरीत पूर्ण करून घ्या, असे निर्देशही पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी दिले.

नदीकाठच्या गावांना पिण्याचे पाणी कमी पडणार नाही, जेथे तलावातून पाणी पुरवठा होतो तेथे यंत्रणांनी संबंधित गावांमध्ये बैठका घेवून पाण्याची स्थिती लोकांना समजावून सांगावी आणि तलाव कोरडे पडू नयेत यासाठी तातडीने लोकांना विश्वासात घेवून पाण्याचे नियोजन करावे, असे निर्देश यावेळी पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी दिले. यावेळी त्यांनी आवश्यकता भासल्यास टँकरची तजवीज करा, त्यासाठी आराखडे तयार करा. गावनिहाय पाण्याचा उपलब्धतेचा अहवाल तयार करा पण कोणत्याही स्थितीत पिण्याच्या पाण्याची कमतरता भासणार नाही याची दक्षता घ्या, असे सांगितले.

The post कोणतेही गाव पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहणार नाही यासाठी दक्षता घ्या- पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे appeared first on थोडक्यात घडामोडी.

बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या पोलिसाला धडा, गावकऱ्यांनी सापळा रचून आक्षेपार्ह अवस्थेत पकडले…
चंदीगड : पंजाबच्या सहाय्यक उपनिरीक्षकाने लज्जास्पद कृत्य केलं आहे. बठिंडाच्या सीआयए स्टाफमध्ये तैनात असिस्टंट पोलिस इन्स्पेक्टर गुरविंदरसिंग याला ग्रामस्थांनी असा धडा शिकविला की तो आयुष्यभर विसरू शकणार नाही. एका विधवेला ब्लॅकमेल करून तिच्यावर शारीरिक अत्याचार करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याला गावकऱ्यांनी आक्षेपार्ह स्थितीत रंगेहाथ पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिस विभागाने तातडीने कारवाई करत गुरविंदरसिंगला नोकरीवरून काढून टाकले.

पोलिसांना बठिंडा येथील एका गावातून आलेल्या तक्रारीत समजले की गुरविंदर सिंगला एका महिलेसोबत शारीरिक संबंध ठेवण्याची इच्छा होती. ही महिला विधवा होती जी आपल्या 20 वर्षांच्या मुलाला मोठ्या कष्टाने वाढवत आहे. गुरविंदरसिंग गेल्या तीन महिन्यांपासून या महिलेला त्रास देत होता. महिलेने त्याचे म्हणणे ऐकले नाही, त्यामुळे तो काही पोलिसांसह 6 मे रोजी तिच्या घरी पोहोचला आणि तिथे छापेमारी सुरु केली.

गुरविंदरसिंग याने अफूच्या तस्करीचा खोटा गुन्हा दाखल करून विधवेच्या 20 वर्षाच्या मुलाला अटक केली असा आरोप आहे. विशेष म्हणजे कोरोनाच्या लक्षणांमुळे महिलेचा मुलगा घरात विलगीकरणात होता. गुरविंदरसिंगने विधवा महिलेकडे तिच्या मुलाला सोडण्याच्या बदल्यात दोन लाख रुपयांची मागणी करण्यास सुरुवात केली. त्यानंतर एक दिवस गुरविंदर त्या महिलेच्या घरी आला आणि महिलेने मुलाच्या उपचारासाठी जमा केलेले 60,000 रुपये जबरदस्ती घेऊन गेला. तसेच महिलेला धमकी दिली की जर मुलाची सुटका करायची असेल तर दोन लाख रुपयांची व्यवस्था कर. पीडित महिलेने कसेबसे नातेवाईकांकडे पैसे मागितले आणि एक लाख रुपये जमा करून ते गुरविंदरसिंगला दिले. तरीदेखील त्याने मुलाला सोडले नाही. त्यानंतर त्याने महिलेकडे शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी केली.

जेव्हा गुरविंदरसिंगचा त्रास असह्य झाला तेव्हा या महिलेने गावकऱ्यांकडे मदत मागितली. जेव्हा महिलेने ही संपूर्ण गोष्ट गावकऱ्यांना सांगितली, तेव्हा आरोपी गुरविंदरसिंगला रंगेहाथ पकडण्यासाठी आणि त्याचा पर्दाफाश करण्यासाठी गावच्या सरपंचांनी महिलेच्या घरात कॅमेरे बसवले.

मंगळवारी योजनेनुसार, महिलेने आरोपी एसआय गुरविंदरसिंगला रात्री आठ वाजता तिच्या घरी बोलावले. हा संपूर्ण सापळा पंचायत सरपंच कुलविंदर सिंग आणि माजी सरपंच थाना सिंह यांच्या देखरेखीखाली रचण्यात आला. गुरविंदरसिंगला आतून दरवाजा बंद करता येऊ नये म्हणून त्यांनी मुद्दामच दरवाजाची कडी खराब केली. गुरविंदरसिंग महिलेच्या घरात पोहोचला आणि त्याने आपले कपडे काढताच ग्रामस्थांनी दार उघडले आणि त्याला आक्षेपार्ह अवस्थेत रंगेहाथ पकडले. ग्रामस्थांनी सर्व प्रकरणाची माहिती एसएसपी बठिंडा यांना दिली आणि गुरविंदरसिंगला पोलिसांच्या स्वाधीन केले. यानंतर आरोपी गुरविंदर सिंग विरोधात भादंविच्या ३७६ कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

The post बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या पोलिसाला धडा, गावकऱ्यांनी सापळा रचून आक्षेपार्ह अवस्थेत पकडले… appeared first on थोडक्यात घडामोडी.