Urban Development Minister Eknath Shinde reviewed the pre-monsoon works

नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी पावसाळापूर्व कामांचा घेतला आढावा, आयुक्त, मुख्याधिकाऱ्यांना दिल्या ‘या’ सूचना

मुंबई : पूरजन्य परिस्थितीच्या तयारीचा आढावा प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी जाऊन घ्या, तसेच पूरपरिस्थिती हाताळण्याचे नियोजन करताना स्थानिकांचा सहभाग वाढविण्याची सूचना…

4 वर्षे ago