दाक्षिणात्य अभिनेता टोविनो थॉमस ‘काला’ चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान जखमी झाला आहे. चित्रपटातील एका स्टंटचं शूटिंग सुरु असताना त्याच्या छातीला दुखापत झाली.…