silt-free Shiwar scheme

गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजना कायमस्वरूपी राबवणार, २ हजार ६०४ कोटी खर्चास मान्यता

मुंबई : राज्यात गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना कायमस्वरूपी राबविण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…

2 वर्षे ago