Shoaib Akhtar is undergoing treatment at the hospital, he shared video for fans
क्रीडा

शोएब अख्तर मेलबर्नमधील रुग्णालयात घेतोय उपचार, व्हिडिओ शेअर करत म्हणाला…

ऑस्ट्रेलिया : शोएब अख्तर सध्या ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्नमधील एका हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. शोएब अख्तरने त्याच्या हॉस्पिटलच्या बेडवरून त्याच्या फॅन्ससाठी एक व्हिडिओ पोस्ट केला. शोएबने त्यांना त्याच्यासाठी प्रार्थना करण्याचे आवाहन केले आहे, कारण तो सध्या अत्यंत वेदनादायक स्थितीत आहे. सध्या शोएब अख्तरच्या दोन्ही गुडघ्यांची शस्त्रक्रिया झाली आहे. हे त्याचे अंतिम ऑपरेशन असेल, असा विश्वास त्याने व्हिडिओमध्ये […]