Panchnama should be done immediately for damage due to heavy rain

मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानाचे ताबडतोब पंचनामे करावेत, मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश

मुंबई : विशेषतः मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. यासह मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या विदर्भासह इतर भागातील जिल्हे…

2 वर्षे ago