Maintenance according to the area of the flat

फ्लॅटच्या क्षेत्रफळानुसारच मेंटेनन्स, सहकार न्यायालयाच्या निकालामुळे अपार्टमेंटधारकांना मोठा दिलासा

पुणे : सहकार न्यायालयाने अपार्टमेंटधारकांना मोठा दिलासा दिला आहे. अपार्टमेंटमध्ये सदनिकांच्या क्षेत्रफळानुसार देखभाल शुल्क (मेंटेनन्स) आकारण्याचा निकाल सहकार न्यायालयाने दिला…

4 वर्षे ago