Hirabenji Modi’s passing is sad for all – Deputy Chief Minister Devendra Fadnavis

मोदीजींना घडवणाऱ्या हिराबेनजीसारख्या मातांमुळे आपला देश महान, हिराबेनजी मोदी यांचे जाणे सर्वांसाठी दुःखद – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सदैव प्रेरणास्रोत असलेल्या मातोश्री हिराबेनजी मोदी यांच्या निधनाने मोदीजींच्या जीवनात मोठी पोकळी निर्माण झाली…

3 वर्षे ago