Fast-Track Justice in Crimes Against Minor Girls, Says Deputy CM Eknath Shinde
नागपूर महाराष्ट्र

लहान मुलींवरील अत्याचार प्रकरणांमध्ये फास्ट ट्रॅक न्याय; आरोपींना कठोर शिक्षा देण्यासाठी कटिबद्ध, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत ग्वाही

नागपूर : राज्यात लहान मुलींवरील बलात्कार व खुनासारख्या अमानुष आणि माणुसकीला काळीमा फासणाऱ्या गुन्ह्यांमध्ये दोषींना तत्काळ आणि कठोर शिक्षा मिळावी, यासाठी शासन ठोस पावले उचलत आहे, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत सांगितले. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात तीन वर्षीय बालिकेवर झालेल्या अत्याचाराची घटना विधानसभा सदस्य सुहास कांदे यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे मांडली, त्यावर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी […]

महाराष्ट्र मुंबई

मुंब्रा येथील अल्पवयीन मुलीवरील बलात्कार व हत्या प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवले जाणार – गृह राज्यमंत्री योगेश कदम

मुंबई : मुंब्रा येथे अल्पवयीन मुलीवर झालेला बलात्कार आणि तिची निर्घृण हत्या ही घटना अत्यंत हृदयद्रावक असून, या प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी सांगितले. या गुन्ह्याचा तपास जलदगतीने पूर्ण करून पीडितेला न्याय मिळावा, यासाठी हे प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवण्यात येईल, असेही त्यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले. याबाबत […]

Police Commissioner Amitesh Kumar
पुणे महाराष्ट्र

स्वारगेट बस स्थानकातील बलात्कार प्रकरणाचा तपास फास्ट ट्रॅक कोर्टात, पुणे पोलिस आयुक्तांची पत्रकार परिषदेत माहिती

पुणे : पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात शिवशाही बसमध्ये 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याप्रकरणी आरोपी दत्तात्रय रामदास गाडे याला पोलिसांनी अखेर अटक केली आहे. या आरोपीला शिरूरमधील गुणाट गावात स्थानिकांच्या मदतीने पोलिसांनी पकडले. आरोपीच्या शोधासाठी पोलिसांनी ड्रोन आणि डॉग स्कॉड यांसारख्या तंत्रज्ञानाचा वापर केला होता. पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी आज पत्रकार परिषदेत याबाबत संपूर्ण […]