Double increase in pension of freedom fighters

स्वातंत्र्य सैनिकांच्या निवृत्तीवेतनात दुप्पटीने वाढ, आता मिळणार दरमहा 20 हजार रुपये

मुंबई : राज्यातील स्वातंत्र्य सैनिकांचे निवृत्तीवेतन दुप्पटीने वाढविण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…

4 वर्षे ago