death of a 14-day-old baby girl

कोरोनाच्या लक्षणांकडे आईने केलं दुर्लक्ष, 14 दिवसांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू

गुजरात : गुजरातच्या सूरत शहरात कोरोनाने अवघ्या 14 दिवसांच्या चिमुकलीचा बळी घेतल्याची दुःखद घटना घडली आहे. डॉक्टरांनी चिमुकलीला वाचवण्याचा प्रयत्न…

5 वर्षे ago