भिवंडी: भिवंडीमध्ये पटेल कंपाउंड परिसरात मध्यरात्री साडेतीनच्या सुमारास तीन मजली इमारत कोसळली. ही इमारत जिलानी अपार्टमेंट या नावाने ओळखली जात…