boosting - थोडक्यात घडामोडी - Marathi News - मराठी बातम्या - Latest Marathi News at thodkyaatghadamodi.in

रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी महत्वाचा शरीरातील हिमोग्लोबिन
मानवी शरीरात हिमोग्लोबिन रक्तातील ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी आवश्यक असते. हेम म्हणजे लोह आणि ग्लोबिन म्हणजे प्रथिने. हिमोग्लोबिनमुळे रक्तातील ऑक्सिजनचा शरीराला पूरवठा केला जातो.

रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी झाल्यास अशक्तपणा येतो. हिमोग्लोबिनच्या प्रमाणावरून आरोग्याचा अंदाज वर्तवला जाऊ शकतो. पुरुष आणि स्त्रियांमधील हिमोग्लोबिनचे प्रमाण वय, आहार यानुसार बदलते. हिमोग्लोबिनचे प्रमाण आवश्यकतेपेक्षा कमी झाल्यास शरीरातील लाल रक्तपेशी कमी होतात. ज्यामुळे रोगप्रतिकार शक्ती कमी होते आणि आजारी पडण्याची शक्यता वाढते.

हिमोग्लोबिनचे रक्तातील प्रमाण ग्रॅम अथवा डेसिलिटरमध्ये तपासले जाते. सहा अथवा तीन महिन्यातून शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी चेक करता येते. नवजात बालकामध्ये हिमोग्लोबिनचे सरासरी प्रमाण १७ ते २२ असू शकते, लहान मुलांमध्ये हे प्रमाण ११ ते १३ असायला हवे. प्रौढ महिलांमध्ये हिमोग्लोबिन १२ ते १६ तर पुरुषांमध्ये हे प्रमाण १४ ते १८ असणे गरजेचे आहे. शरीरात आदर्श हिमोग्लोबिनचे प्रमाण असण्यासाठी संतुलित आहार गरजेचा आहे.

शरीरात हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी आहार :

बीट : हिमोग्लोबिन कमी झाल्यावर बीटाचा आहारात समावेश करण्याचा सल्ला दिला जातो. व्हिटॅमिन सी आणि लोह अशा दोन्ही गोष्टी बीट खाण्यामुळे मिळू शकतात. शंभर ग्रॅम बीटामधून जवळजवळ ०.८ मिलीग्रॅम लोह मिळते.

पालक : पालक या हिरव्या पालेभाजीमध्ये मोठ्या प्रमाणात लोह असते. नियमित पालक खाल्ल्याने शरीरातील हिमोग्लोबिन नक्कीच वाढू शकते. शंभर ग्रॅम पालकच्या भाजीमधून अंदाजे ४ मिलीग्रॅम लोह मिळू शकते.

पीनट बटर : शेंगदाणे अथवा शेंगदाण्यापासून तयार केलेले पीनट बटर लोह मिळवण्याचा एक उत्तम मार्ग आहे. दररोज नास्ता करताना ब्रेड आणि पिनट बटर खाऊ शकता. शंभर ग्रॅम पिनट बटर मधून १.९ मिलीग्रॅम लोह मिळू शकते.

टोमॅटो : टोमॅटोमधून व्हिटॅमिन सी आणि लोह दोन्ही गोष्टी मिळतात. हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी आहारात भरपूर टोमॅटोचा वापर करा. शंभर ग्रॅम टोमॅटोमधून ०.८ मिलीग्रॅम लोह मिळू शकते.

डाळिंब : डाळिंबामध्ये लोहासोबत कॅल्शियम, प्रोटिन्स, फायबर आणि इतर अनेक व्हिटॅमिन्स असतात. ज्यामुळे त्याचा आरोग्यावर चांगला परिणाम होतो. अशक्तपणा झाल्यास डाळिंबामुळे शरीराची झिज लवकर भरून निघते. शंभर ग्रॅम डाळिंबाच्या दाण्यातून अंदाजे ०.३ मिलिग्रॅम लोह मिळू शकते.

मध : मध शरीरासाठी अतिशय चांगले असते. दररोज एक चमचा मध कोमट पाण्यातून घेतल्यामुळे शरीरावर चांगले फायदे होतात. कारण मधामध्ये अनेक पोषकतत्वं असतात. मधामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढते आणि शरीराला पुरेशी ऊर्जादेखील मिळते. शंभर ग्रॅम मधामधून शरीराला ०.४ ग्रॅम लोह मिळू शकते.

सुकामेवा : शंभर ग्रॅम सुकामेवा खाण्यामुळे शरीराला पुरेसे लोह नक्कीच मिळू शकते.

सफरचंद : सफरचंदात लोहाचे प्रमाण भरपूर आहे. म्हणूनच हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी दररोज सफरचंद खाण्यास सांगितले जाते. एका सफरचंदातून अंदाजे ०.३१ लोह मिळू शकते.

खजूर अथवा खारीक : उपवासाच्या दिवशी अथवा अशक्तपणा कमी करण्यासाठी खजूर आवर्जून खाल्ले जातात. खजूराला यासाठीच सूपरफूड असे म्हटले जाते. खजूरामुळे हिमोग्लोबिन वाढू शकते कारण त्यामध्ये लोहाचे प्रमाण मुबलक आहे. एका खजूरामधून ०.८ मिलीग्रॅम लोह मिळू शकते.

अंडे : अंड्यामध्ये अनेक पोषक घटक असतात. महत्त्वाचे म्हणजे अंडे खाण्यामुळे शरीराला लोह मिळते. एका अंड्यातून १.५९ मिलिग्रॅम लोह मिळू शकते.

आहारात सोयाबीन, टोफू, अंडे, सुकामेवा, ब्रोकोली, हिरव्या पालेभाज्यां, बीट, गाजर, मटण, मासे, सी-फूड अशा पदार्थांचा समावेश करा. तसेच पालक, तांदूळ, शेंगदाणे, चवळी, राजमा आणि डाळी यांचा आहारात समावेश करून हिमोग्लोबिन वाढवू शकता.

व्यायाम:

नियमित व्यायाम केल्यामुळे शरीराची योग्य हालचाल होते. खाल्लेले अन्न शरीरात व्यवस्थित शोषले जाते. ज्याचा चांगला परिणाम संपूर्ण आरोग्य व्यवस्थेवर होतो. दररोज १५ मिनिटे प्राणायाम केल्यास शरीराला खूप फायदे मिळतात.

The post रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी महत्वाचा शरीरातील हिमोग्लोबिन appeared first on थोडक्यात घडामोडी.