Artificial Intelligence - थोडक्यात घडामोडी - Marathi News - मराठी बातम्या - Latest Marathi News at thodkyaatghadamodi.in
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाराष्ट्राच्या विकासासाठी विविध सामंजस्य करार
नवी दिल्ली : नवी दिल्लीतील भारत मंडपम् येथे आयोजित ‘इंडिया एआय इम्पॅक्ट समिट 2026’ मध्ये महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीने आजचा दिवस अतिशय महत्वपूर्ण ठरला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या समिटमध्ये सहभागी होत ‘शेती क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता’ याविषयावर संबोधन केले. तसेच विविध मान्यवरांच्या भेटी, बैठकांमध्ये सहभागी होत सामंजस्य करार केले. याबरोबरच ‘कुंभदूत’ या ॲपचे अनावरण केले.
अंगणवाडी सेविकांसाठी शिक्षा साथी!
ओपन एआयचे पब्लिक पॉलिसी हेड ख्रिस लेहान आणि रॉकेट लर्निंगचे अझीज गुप्ता यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली. राज्यातील अंगणवाडी सेविकांसाठी ‘शिक्षासाथी’ या एआय आधारित टूलची घोषणा त्यांनी यावेळी केली. ओपन एआय आणि रॉकेट लर्निंगशी भागिदारी करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले आहे. याचा लाखो अंगणवाडी सेविकांना लाभ होणार आहे.
भारतजेन टेक्नॉलॉजी फाऊंडेशनशी करार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत माहिती-तंत्रज्ञान विभाग आणि भारतजेन टेक्नॉलॉजी फाऊंडेशन यांच्यात एआय आणि प्रशासकीय यंत्रणांचे डिजिटायझेशन यासंदर्भात करार करण्यात आला. या भागिदारीत माहितीची देवाणघेवाण, उपयोजित संशोधन, प्रायोगिक प्रकल्प आणि उदयोन्मुख एआय क्षेत्रात क्षमताबांधणी यावर भर दिला जाणार आहे.
एआय-आधारित विकासासाठी सर्वन एआय सोबत भागीदारी
महाराष्ट्र शासन आणि सर्वन एआय यांच्यात सामंजस्याच्या पत्राचे (Letter of Intent) आदानप्रदान झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि डॉ. प्रत्युष कुमार यांनी या कार्यक्रमास अध्यक्षस्थान भूषवले. महाराष्ट्रात प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी, व्यापक सार्वभौम कृत्रिम बुद्धिमत्ता पायाभूत सुविधा उभारणे हा या सहकार्याचा उद्देश आहे.
या भागीदारीतून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर आणि प्रत्यक्ष वापरासाठी सक्षम अशी सार्वभौम कृत्रिम बुद्धिमत्ता पायाभूत रचना उभारण्यावर भर देण्यात येईल. शिक्षण, आरोग्य, कृषी, कल्याणकारी योजना तसेच सार्वजनिक प्रशासन या क्षेत्रांमध्ये एआयचा प्रभावी वापर होण्यासाठी भक्कम पायाभरणी केली जाणार आहे. यासोबतच संशोधन, नवोन्मेष आणि तंत्रज्ञान विकासाला गती देण्यासह उदयोन्मुख एआय क्षेत्रांमध्ये मनुष्यबळ सक्षम करण्यासाठी कौशल्य विकास व प्रशिक्षण कार्यक्रमांना प्रोत्साहन दिले जाईल. येत्या काळात 20 मेगावॅट क्षमतेची आणि भविष्यात 50 मेगावॅटपर्यंत विस्तारता येईल अशी एआय-सुसंगत संगणकीय क्षमता उभारण्याचे लक्ष आहे. ही भागीदारी महाराष्ट्राच्या डिजिटल सार्वभौमत्वाला बळकटी देणारी असून, एआय-आधारित विकासाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे. या प्रसंगी मंत्री ॲड. आशिष शेलार, सर्वन एआय चे संस्थापक डॉ. प्रत्युष कुमार उपस्थित होते.
एआय-आधारित प्रशासनासाठी महाराष्ट्र शासन आणि ओपन एआय यांच्यात सहकार्य
महाराष्ट्र शासन आणि ओपन एआय यांच्यातील सामंजस्य पत्राच्या आदानप्रदान कार्यक्रमाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अध्यक्षस्थान भूषवले. या सहकार्यामुळे एआय-आधारित प्रशासन आणि नवोन्मेषाच्या नव्या युगाला सुरुवात होत आहे. या भागीदारीमुळे स्मार्ट, सर्वसमावेशक आणि एआय-सक्षम सार्वजनिक सेवा उपलब्ध होऊन, तंत्रज्ञानाचा लाभ महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवण्यास मदत होणार आहे. या प्रसंगी मंत्री ॲड. आशिष शेलार, ओपन एआय चे सार्वजनिक धोरण प्रमुख ख्रिस लेहान तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
विविध भेटीगाठी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जागतिक बँकेचे वरिष्ठ उपाध्यक्ष जोहॅन्स झुट यांची भेट घेत त्यांच्याशी शेती क्षेत्रात परिवर्तन, एआय आधारित सेवा प्रदान प्रणाली, रोजगारनिर्मिती आणि युवकांना डिजिटल कौशल्यांचे प्रशिक्षण इत्यादी विविध विषयांवर चर्चा केली. सिंगापूरच्या डिजिटल विकास आणि माहिती मंत्री जोसपिन टिओ यांची भेट घेत डिजिटल प्रशासनाबाबत त्यांच्याशी चर्चा केली.
The post मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाराष्ट्राच्या विकासासाठी विविध सामंजस्य करार appeared first on थोडक्यात घडामोडी.
कृषी क्षेत्रात ‘एआय’ वापरासाठी या आर्थिक वर्षात ५०० कोटी रुपये – उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा
बारामती : राज्यात कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देण्यासाठी यावर्षीच्या अर्थसंकल्पात दोन वर्षासाठी ५०० कोटी रुपयांची तरतूद केली होती. तथापि, या तंत्रज्ञानाचा फायदा आणि गरज पाहता सुरू असलेल्या एका आर्थिक वर्षासाठीच हा निधी देण्यासह पुढील काळातही आवश्यक ती तरतूद करण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केली.
श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना भवानीनगरमार्फत श्री छत्रपती मंगल कार्यालय येथे आयोजित शेतकरी मेळावा, त्याअंतर्गत ‘ऊस शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर’ या विषयावरील मार्गदर्शन आणि कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे चेअरमन राजेंद्र पवार, श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन पृथ्वीराज जाचक, व्हाईस चेअरमन कैलास गावडे आदी उपस्थित होते.
प्रदर्शनाच्या व शेतकरी मेळाव्याच्या आयोजनाबद्दल कारखान्याने घेतलेल्या पुढाकाराचे कौतुक करून उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, जमिनीची घटती सुपीकता, खतांचा वाढता खर्च, पाण्याची कमतरता, उसाची घटती उत्पादकता, वातावरणीय बदल, घटता उतारा यामुळे शेतकरी आणि कारखाने अडचणीत आले आहेत. या एआय तंत्रज्ञानाच्या वापराने उसाच्या उत्पादनात ४० टक्क्यांवर वाढ झाल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे शेतीला किफायतशीर करण्यासाठी एआय तंत्रज्ञान ‘गेमचेंजर’ ठरणार आहे. उसासोबतच फळबागा, कापूस, सोयाबीन पिकासाठीही एआयच्या वापराची तयारी करण्यात येत आहे, असे त्यांनी नमूद केले.
वाढती लोकसंख्या, वाढते नागरिकरण, विकास कामांसाठी जमिनीचा वापर त्यामुळे शेतीसाठीची जमीन कमी होत असून, आहे त्या जमिनीत जास्तीचे उत्पादन काढल्याशिवाय देशाला आवश्यक कृषी उत्पादन मिळू शकणार नाही. त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा लागेल, असेही ते म्हणाले.
ऊस उत्पादक शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना आपल्या शेतात एआय तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी हेक्टरी २५ हजार रुपये खर्च येणार असून त्यापैकी ९ हजार रुपये वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, साखर कारखाना पावणेसात हजार रुपये अग्रीम म्हणून देणार असून शेतकऱ्यांनी नऊ हजार रुपये भरायचे आहे. शेतकऱ्यांनी या तंत्रज्ञानाचा लाभ घेण्यासाठी पुढे यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
राज्यातील शेतकऱ्यांचे ठिबकचे अनुदान यापुढे वेळेवर मिळेल यासाठी राज्य शासन प्रयत्नशील राहील. एआयच्या वापरासाठी ठिबक सिंचन आवश्यक आहे. हवामानात बदल होत असताना त्यावर मात करण्याची क्षमता या तंत्रज्ञानात आहे, असे सांगून, उसाचे बियाणे दर तीन वर्षांनी बदलावे, जमिनीची सुपीकता घटू नये यासाठी तणनाशकांचा वापर टाळावा, अशा सूचनाही त्यांनी केल्या.
श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना परिसरातील रस्त्यांच्या विकासकामांकरिता १० कोटी रुपये देण्याची घोषणा त्यांनी केली. तसेच कारखान्याने रयत शिक्षण संस्थेला शाळा उभारण्यासाठी ८१ आर जमीन द्यावी. शाळा इमारत उभारणीसाठी ४ कोटी रुपयांची तरतूद ज्येष्ठ खासदार शरद पवार आणि रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून करण्याचे नियोजन आहे, असे त्यांनी सांगितले. कारखान्याला राज्य शासन, जिल्हा बँकेच्या स्तरावर मदत देण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्यात आली असून आगामी काळातही कारखान्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू असे आश्वासनही त्यांनी दिले.
यावेळी कृषिमंत्री भरणे म्हणाले, परिसरातील शेतकरी विविध पिकांचे चांगले उत्पादन घेत आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न, अडचणी सोडवण्यासाठी, त्यांच्या हिताच्या दृष्टीने आवश्यक तो विचार करून कृषी विभागाच्या माध्यमातून निर्णय घेण्यात येतील. आता शेतीमधील पारंपरिक पद्धती बदलण्याची गरज आहे. खतांची, पाण्याची बचत कशी कमी होईल यासाठी एआयसारखे नवीन तंत्रज्ञान वापरावे लागेल. राज्यातील शेतकऱ्यांचे २०२४ – २५ चे ठिबकचे अनुदान देण्यात आले असून जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे चालू वर्षातील ५४ लाख रुपयांचे अनुदानही लवकरच देण्यात येईल. मध्यवर्ती संशोधन केंद्र पाडेगावला आवश्यक ती मदत करण्यात येईल, असे भरणे म्हणाले.
यावेळी मान्यवरांनी कृषी प्रदर्शनाची पाहणी केली. या प्रदर्शनात कृषी विभागाने आपल्या योजना, व्हीएसआय, विविध ठिबक संच उत्पादक, पाईप उत्पादक कंपन्या, ट्रॅक्टर तसेच अन्य कृषी यंत्रे, औजारे, ड्रोन तंत्रज्ञान, एआयसह अन्य आधुनिक तंत्रज्ञान पुरवठादार, अन्न प्रक्रिया स्टॉल आदी लावण्यात लावण्यात आले होते.
कार्यक्रमाला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे, आत्माचे प्रकल्प संचालक सूरज मडके, कारखान्याचे संचालक मंडळ, कृषी विभागाचे अधिकारी, शेतकरी उपस्थित होते.
The post कृषी क्षेत्रात ‘एआय’ वापरासाठी या आर्थिक वर्षात ५०० कोटी रुपये – उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा appeared first on थोडक्यात घडामोडी.