actor arjun kapoor covid tests positive

बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर कोरोना पॉझिटिव्ह

बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर याला कोरोनाचा संसर्ग झाला आहे. अर्जुन कपूर यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन या संदर्भात माहिती दिली आहे.…

6 वर्षे ago