स्वरलता - थोडक्यात घडामोडी - Marathi News - मराठी बातम्या - Latest Marathi News at thodkyaatghadamodi.in
एका गानयुगाचा अस्त! स्वरलता, गानकोकिळा.. लता मंगेशकर यांचे ९२ व्या वर्षी निधन..
मुंबई : भारताची गान कोकिळा, जगतविख्यात पार्श्वगायिका, गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे आज निधन झाले. त्या 92 वर्षांच्या होत्या. जातपात, धर्म, भाषा, प्रांत, देश अशी सर्व बंधने तोडून प्रत्येकाच्या आयुष्यात अखंड आनंद भरणार्या स्वरमैफलीने अखेरची भैरवी घेतली. नक्षत्रांचे हे देणे दिगंताच्या प्रवासाला निघून गेले. गेल्या महिनाभरापासून त्या रुग्णालयात उपचार घेत होत्या. गेल्या आठवड्यात त्यांच्या तब्येतीत सुधारणा झाल्याने त्यांचे व्हेंटिलेटर तीन दिवसांपूर्वी काढण्यात आले होते. मात्र शनिवारी दुपारी श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना पुन्हा व्हेंटिलेटर लावण्यात आले. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली. दादरच्या शिवाजी पार्क स्मशानभूमीत आज दुपारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
लतादीदींच्या निधनामुळे संगीत व सांस्कृतिक विश्वावर शोककळा पसरली आहे. संगीतामुळं तृप्त होणारं प्रत्येक मन खंतावलं आहे. लतादीदी लौकिकार्थानं आपल्यातून निघून गेल्या असल्या तरी कालजयी सुरांच्या रूपानं त्यांच्या स्मृती चिरंतन राहतील, अशी भावना जगभरात व्यक्त होत आहे. लता मंगेशकर  यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने त्यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू होते. गेल्या महिनाभरापासून त्या रुग्णालयात उपचार घेत होत्या. गेल्या आठवड्यात त्यांच्या तब्येतीत सुधारणा झाल्याने त्यांचे व्हेंटिलेटर तीन दिवसांपूर्वी काढण्यात आले होते. मात्र शनिवारी दुपारी श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना पुन्हा व्हेंटिलेटर लावण्यात आले. सकाळी रुग्णालयाच्या बाहेर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांचे निधन झाल्याचे जाहीर केले.
लता मंगेशकर: जन्म आणि बालपण
मध्य प्रदेशातील इंदूर शहरात लता मंगेशकर यांचा जन्म झाला. त्यांचे वडील पंडित दीनानाथ मंगेशकर हे शास्त्रीय गायक होते. आशा, उषा, मीना आणि हृदयनाथ या भावंडांमध्ये लतादीदी आपल्या आईवडिलांचे सर्वात ज्येष्ठ अपत्य. लतादीदींना पहिले संगीताचे धडे आपल्या वडिलांकडूनच मिळाले. वयाच्या पाचव्या वर्षी त्यांनी वडिलांच्या संगीत नाटकांमध्ये बाल-कलाकार म्हणून कामाची सुरुवात केली.  लता मंगेशकर यांनी आनंद घनच्या बॅनरखाली चित्रपटांची निर्मिती आणि संगीतही केले आहे. १९४२ मध्ये लतादीदी 13 वर्षांच्या असतानाच त्यांच्या वडीलांचे हृदयविकाराने निधन झाले. तेव्हा मंगेशकरांचे एक जवळचे नातेवाईक आणि नवयुग चित्रपट कंपनीचे मालक मास्टर विनायक यांनी लतादीदींच्या कुटूंबियांची काळजी घेतली. त्यांनी लतादीदींना गायिका आणि अभिनेत्री म्हणून कामाचा प्रारंभ करून दिला.
लता मंगेशकर यांनी ‘पहिली मंगळागौर’ या चित्रपटासाठी पहिल्यांदा पार्श्वगायन केले. त्या भारताच्या हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीच्या ख्यातनाम गायक-गायिकांपैकी एक होत्या. भारतीय संगीतविश्वात त्यांना ‘लता दीदी’ म्हणून ओळखले जाते. 1942 मध्ये आलेल्या ‘किती हसाल’ या मराठी चित्रपटात लतादीदींना पहिल्यांदा मराठी गाणे गायले. लता मंगेशकर यांना महल या चित्रपटातून सर्वात मोठा ब्रेक मिळाला. त्यांनी गायलेले “आयेगा आने वाला” सुपरडूपर हिट ठरले. लता मंगेशकर यांनी आतापर्यंत 20 हून अधिक भाषांमध्ये 30000 हून अधिक गाणी गायली आहेत. लता मंगेशकर यांनी 1980 पासून चित्रपटांमध्ये गाणे कमी केले आणि स्टेज शोवर अधिक लक्ष केंद्रित केले. लता या एकमेव जिवंत व्यक्ती आहेत ज्यांच्या नावाने पुरस्कार दिले जातात. लतादीदी नेहमी अनवाणी पायाने गाणे गायच्या. 1942 मध्ये लता मंगेशकरांच्या कारकिर्दीची सुरुवात झाली आणि गेल्या सहा दशकांपेक्षा अधिक काळापासून त्यांची ही कारकीर्द टिकून आहे.
I am anguished beyond words. The kind and caring Lata Didi has left us. She leaves a void in our nation that cannot be filled. The coming generations will remember her as a stalwart of Indian culture, whose melodious voice had an unparalleled ability to mesmerise people. pic.twitter.com/MTQ6TK1mSO
— Narendra Modi (@narendramodi) February 6, 2022
मास्टर दीनानाथ यांच्याप्रमाणेच ‘भेंडीबाजारवाले’ खाँसाहेब अमानअली आणि देवासच्या रजबअली घराण्याचे अमानतखाँ हेदेखील लता मंगेशकर यांचे शास्त्रीय संगीतातील प्रमुख गुरू होते. भारताच्या फाळणीनंतर उस्ताद अमानत अलीखाँ भेंडीबाजारवाले यांनी नवनिर्मित पाकिस्तानला देशांतर केले तेव्हा लतादीदी अमानतखाँ यांच्याकडे शास्त्रोक्त संगीत शिकायला लागल्या. उस्ताद बडे गुलाम अली खॉं साहेबांचे शिष्य पंडित तुलसीदास शर्मां यांच्याकडूनही लतादीदींना शास्त्रीय संगातीच तालीम मिळाली. अनेक ख्यातनाम संगीतकारांची, सुमारे 1800 हून अधिक चित्रपटांतील विविध प्रकारची २२ भाषांतील गाणी त्यांनी गायली आहेत. त्यांची संख्या सुमारे 25 ते 30 हजारांच्या घरात सहज जाते. लता दीदींचा सर्व प्रकारच्या जागतिक विक्रमांची नोंद करणाऱ्या गिनीज् बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये ’जगातील सर्वांत जास्त गाणी ध्वनिमुद्रित करणारी गायिका’ म्हणून त्यांचा उल्लेख आहे.
लता दीदींना मिळालेले पुरस्कार :
फिल्मफेअर पुरस्कार (1958, 1962, 1965, 1969, 1993 आणि 1994)
राष्ट्रीय पुरस्कार (1972, 1975 आणि 1990)
महाराष्ट्र शासन पुरस्कार (1966 आणि 1967)
1969 – पद्मभूषण
1974 – जगातील सर्वाधिक गाण्यांचा गिनीज बुक रेकॉर्ड
1989 – दादासाहेब फाळके पुरस्कार
1993 – फिल्मफेअर लाइफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड
1996 – स्क्रीन जीवनगौरव पुरस्कार
1997 – राजीव गांधी पुरस्कार
1999 – NTR बक्षीस
1999 – पद्मविभूषण
1999 – झी सिनेचा जीवनगौरव पुरस्कार
2000 – I.I.A. एफ. चे जीवनगौरव पुरस्कार
2001 – स्टारडस्ट जीवनगौरव पुरस्कार
2001 – भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार “भारतरत्न”
2001 – नूरजहाँ पुरस्कार
2001 – महाराष्ट्र भूषण
The post एका गानयुगाचा अस्त! स्वरलता, गानकोकिळा.. लता मंगेशकर यांचे ९२ व्या वर्षी निधन.. appeared first on थोडक्यात घडामोडी.