संत ज्ञानेश्वर यांचे ७२५ वे समाधी संजीवन वर्ष

संत ज्ञानेश्वर यांचे ७२५ वे समाधी संजीवन वर्ष व संत निवृत्तीनाथ, सोपानदेव आणि मुक्ताई यांच्या निर्वाण वर्षानिमित्त अध्यात्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

आळंदी : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्य शासनामार्फत विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत संत ज्ञानेश्वर यांच्या ७२५…

4 वर्षे ago