शिवजयंती उत्सव सुरक्षित वातावरणात साजरा व्हावा

शिवजयंती उत्सव सुरक्षित वातावरणात साजरा व्हावा – उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे : राज्यावरील कोरोनाचे संकट अद्याप पूर्णपणे संपलेले नाही. अशा परिस्थितीत सण-उत्सव सुरक्षित वातावरणात आणि साधेपणाने साजरे करावे लागतील. यंदाचा…

6 वर्षे ago