व्यायाम - थोडक्यात घडामोडी - Marathi News - मराठी बातम्या - Latest Marathi News at thodkyaatghadamodi.in
	1	</sy:updateFrequency>
अरे वाह! दररोज ‘हे’ व्यायाम केल्याने कोरोनाचा धोका होतो कमी, अभ्यासात समोर आली दिलासादायक माहिती
देशात कोरोना संसर्गामुळे भीषण परिस्थिती ओढवली आहे. दररोज कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत आहे. दुसरीकडे, कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत बहुतेक रुग्ण श्वसनाच्या समस्येने पीडित आहेत. अशा परिस्थितीत, प्रत्येकजण कोरोनाचा संसर्ग टाळण्याचा किंवा कोरोनामुळे कमीतकमी गंभीर स्थितीपर्यंत न जाण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यातच दिलासादायक माहिती समोर आली आहे. एका अभ्यासानुसार असे दिसून आले आहे की काही व्यायाम केल्यामुळे […]
The post अरे वाह! दररोज ‘हे’ व्यायाम केल्याने कोरोनाचा धोका होतो कमी, अभ्यासात समोर आली दिलासादायक माहिती appeared first on थोडक्यात घडामोडी.
व्यायामामुळे शरीर तंदुरुस्त राहते. एका नव्या अभ्यासात कोरोनाविरूद्धच्या लढाईत व्यायाम फायदेशीर असल्याचे सिद्ध झाले आहे. हा अभ्यास स्कॉटलंडमधील ग्लासगो कॅलेडोनियन विद्यापीठाच्या संशोधकांनी केला आहे. जगातील हा पहिला मोठा अभ्यास आहे, जो व्यायाम आणि कोविड -19 विरुद्ध प्रतिकारशक्ती यांचे एकत्रित अध्ययन करून केला गेला आहे. या अभ्यासानुसार, दिवसात 30 मिनिटे, आठवड्यातून 5 दिवस किंवा 150 मिनिटे व्यायाम केल्याने श्वसनाविषयीची समस्या उद्भवत नाही. यामध्ये चालणे, धावणे, सायकल चालविणे आणि स्नायू बळकट करण्यासाठीचे व्यायाम करण्याची शिफारस करण्यात आली आहे.
अभ्यासात असे स्पष्ट झाले आहे की अशा व्यायामामुळे लशीची कार्यक्षमता 40 टक्क्याने वाढते आणि लस अधिक प्रभावी देखील करते. वैज्ञानिकांच्या पथकाने म्हटले आहे की, “ठराविक वेळेपर्यंत व्यायाम केल्याने कोविड -१९ सारख्या संसर्गजन्य आजाराचा धोका 31 टक्क्यांनी कमी होतो आणि कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचा धोका 37 टक्क्यांनी कमी होऊ शकतो.
ग्लासगो कॅलेडोनियन युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर सेबॅस्टियन चॅस्टिन म्हणतात कि, “शारीरिक कार्यक्षमता रोगप्रतिकारक शक्तीचे संरक्षण करते आणि रोगप्रतिकारक पेशी अधिक मजबूत करते. नियमित शारीरिक व्यायाम संसर्गजन्य रोगापासून संरक्षण करते. तुम्ही स्वतःला सक्रिय ठेवले पाहिजे. हे आपल्याला केवळ शारीरिक आणि मानसिकदृष्ट्याच तंदुरुस्त ठेवते असे नाही. तर आता आपल्याकडे पुरावा देखील आहे की यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढवते. यामुळे कोरोना लसदेखील अधिक प्रभावी होते. यामुळेच आम्ही लोकांना लस देण्यापूर्वी 12 आठवडे शारीरिक ऍक्टिव्हिटी करण्याचा सल्ला देतो.
कोणते व्यायाम आपल्या फुफ्फुसांसाठी फायदेशीर ठरू शकतात ?
श्वासासंबंधित व्यायाम केल्यामुळे फुफ्फुस मजबूत होतात. यामुळे श्वसन प्रणालीवर होणारा कोरोनाचा वाईट परिणाम कमी होतो.
विशेषत: ओठांद्वारे केलेल्या श्वासोच्छवासाच्या व्यायामामुळे (लीप ब्रीदिंग एक्सारसाईझ) श्वासाविषयीच्या समस्या दूर होतात. या व्यायामाद्वारे ऑक्सिजन जास्त प्रमाणात फुफ्फुसांपर्यंत पोहोचतो.
एरोबिक व्यायाम : एरोबिक व्यायाम अनेक प्रकारे केले जाऊ शकतात. या प्रकारच्या व्यायामामध्ये खूप ऊर्जा लागते आणि श्वास वेगाने घ्यावा लागतो. जोरात चालणे, धावणे, दोरीवरच्या उडया किंवा नृत्य असे काही खास व्यायाम आहेत. या प्रकारच्या व्यायामामुळे फुफ्फुस निरोगी राहतात.
फुफ्फुसांसाठी फुगे फुगवण्याचा व्यायाम देखील खूप चांगला आहे. हा व्यायाम खूप सोपा आहे. यासाठी, आपण आपल्या तोंडाने एका दिवसात अनेक फुगे (बलून) फुगवु शकता. फुगे फुगवल्यामुळे बरगड्या देखील बळकट होतात.
			<slash:comments>0</slash:comments>