माझी वसुंधरा ई-शपथ - थोडक्यात घडामोडी - Marathi News - मराठी बातम्या - Latest Marathi News at thodkyaatghadamodi.in

पर्यावरणाच्या संवर्धनासाठी उद्या ‘माझी वसुंधरा ई-शपथ’ (ई-प्लेज), नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन
मुंबई : पर्यावरण व वातावरणीय बदल विभागातर्फे आयोजित ‘माझी वसुंधरा ई – शपथ’ (ई – प्लेज) उपक्रमाचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्या (01 जानेवारी २०२१) सायंकाळी 5 वाजता वर्षा निवासस्थानी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे व अन्य मंत्री सहभागी होणार आहेत.

माझी वसुंधरा या अभिनव उपक्रमाचे संकेतस्थळ majhivasundhara.in उद्या सुरु होणार असून नवीन वर्षात पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन करण्यासाठी राज्यातील नागरिकांनी पर्यावरण संवर्धनाची किमान एक तरी शपथ घ्यावी, असे आवाहन करण्यात येणार आहे. ही शपथ घेण्यासाठी नागरिकांनी majhivasundhara.in या संकेतस्थळाला भेट देऊन #EPledge ला क्लिक करून शपथ घ्यावी. या संकेतस्थळावर शपथेचे विविध पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या पर्यायाव्यतिरिक्त नागरिकांना व्यक्तिगत पातळीवर अन्य कोणतीही शपथ घेता येऊ शकणार आहे. ही शपथ घेतल्यानंतर संबंधित व्यक्तीस प्रमाणपत्र तात्काळ उपलब्ध होणार आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने पर्यावरण रक्षणासाठी शपथ घ्यावी, असे आवाहन पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाकडून करण्यात आले आहे.

माझी वसुंधरा अभियान

निसर्गाशी असलेली कटिबद्धता निश्चित करण्यासाठी निसर्गाशी संबंधित पृथ्वी, वायू, जल, अग्नी, आणि आकाश या पंचतत्वावर पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग कार्य करीत आहे. पृथ्वी तत्वाशी संबंधित वनीकरण, वनसंवर्धन, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन व जमिनीचे धुपीकरण याबाबत काम करणे. वायु तत्वाचे संरक्षण करता यावे म्हणून हवेच्या गुणवत्तेसाठी वायू प्रदूषण कमी करून हवेच्या गुणवत्तेत सुधार करणे. जल तत्वाशी संबंधित नदी संवर्धन, सागरी जैव विविधता, जलस्त्रोतांचे संवर्धन व संरक्षण तसेच सागरी किनारे यांची स्वच्छता करणे. अग्नी तत्वाशी संबंधित ऊर्जेचा परिणामकारक वापर, ऊर्जा बचत तसेच ऊर्जेचा अपव्यय टाळणे या बाबींना प्रोत्साहन देणे, अपारंपारिक ऊर्जेच्या निमिर्तीसाठी नावीन्यपूर्ण उपक्रम, महामार्गाच्या दुतर्फा असलेल्या जागा, पडीक जमिन, शेतांचे बांध यासारख्या जागांचा उपयोग करून घेणे तर आकाश या तत्वास स्थळ व प्रकाश या स्वरुपात निश्चित करून मानवी स्वभावातील बदलांसाठी जनजागृती व शैक्षणिक कार्यक्रमांद्वारे जनमानसात जनजागृती करणे या बाबींचा समावेश आहे.

हे अभियान 667 स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये राबविण्यात येत आहे. यामध्ये अमृत शहरे 43, नगरपरिषदा 226, नगरपंचायती 126, दहा हजार पेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या 246 ग्रामपंचायती व रायगड , रत्नागिरी व गोंदिया या जिल्ह्यांमध्ये दहा हजार पेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायती नसल्याने या जिल्ह्यात ही अट शिथिल करून पाच हजारपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीचा समावेश करण्यात आलेला आहे. हे अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी महानगरपालिकांचे आयुक्त, नगरपरिषदांचे/नगरपंचायतीचे मुख्याधिकारी व ग्रामसेवक यांना जबाबदारी देण्यात आली आहे.

अभियानाचे मूल्यमापन करण्यासाठी एकूण 1 हजार 500 गुण ठेवण्यात आले असून त्यामध्ये हरित आच्छादन व जैवविविधता, घनकचरा व्यवस्थापन, वायू गुणवत्ता, जलसंवर्धन, रेन वॉटर हार्वेस्टिंग, नदी, तळे व नाले यांची स्वच्छता, सांडपाणी मैला व्यवस्थापन व प्रक्रिया, सौर ऊर्जा, हरित इमारतींची संख्या, पर्यावरण सुधारणा व संरक्षणासाठी जनजागृती व निसर्ग संवर्धनासाठी नागरिकांनी घेतलेली शपथ या बाबींचा अंतर्भाव केला आहे. या बाबींचे मूल्यमापन 01 एप्रिल 2021 ते 31 मे 2021 या कालावधीत त्रयस्थ यंत्रणेमार्फत करण्यात येणार आहे. याचा निकाल व बक्षिस वितरण 05 जून 2021 जागतिक पर्यावरण दिनी करण्यात येणार आहे.

यामध्ये मुल्यमापनातील गुणानुसार प्रथम येणारी तीन अमृत शहरे, तीन नगरपरिषदा, तीन नगरपंचायती, तीन ग्रामपंचायती यांचा समावेश असणार आहे. सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या एका विभागीय आयुक्तांना, तीन जिल्हाधिकारी यांना व तीन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना बक्षिसे देऊन गौरविण्यात येणार आहे.

The post पर्यावरणाच्या संवर्धनासाठी उद्या ‘माझी वसुंधरा ई-शपथ’ (ई-प्लेज), नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन appeared first on थोडक्यात घडामोडी.