दिल्ली विरुद्ध बेंगळुरू यांच्यात लढत सुरु. दिल्लीने नाणेफेक जिंकून बॉलिंगचा निर्णय घेतला, दिल्ली आणि बेंगळुरू ला प्ले ऑफमधील स्थान निश्चित करण्यासाठी या सामन्यात विजय मिळवणे गरजेचे आहे. दोन्ही संघांनी आपल्या प्लेइंग ११मध्ये महत्त्वाचे बदल केले. दिल्लीच्या संघाने अजिंक्य रहाणे, अक्षर पटेल आणि डॅनियल सॅम्स या तिघांना संघात स्थान दिलं आहे. तर बंगळुरूच्या संघातून गुरूकीरत आणि […]
टॅग: आयपीएल
कोलकाता नाईट रायडर्सचा 60 रन्सने दणदणीत विजय; राजस्थान रॉयल्सचं आव्हान संपुष्टात
IPL 2020, KKR vs RR : राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या मॅचमध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा 60 रन्सने विजय झाला आहे. राजस्थान रॉयल्सच्या टीमने 20 ओव्हर्समध्ये नऊ विकेट्स गमावत 131 रन्स केले . कोलकाता नाईट रायडर्सकडून पॅट कमिन्स याने जबरदस्त बॉलिंग करत चार ओव्हर्समध्ये 34 रन्स देत चार विकेट्स घेतल्या. शिवम मावी आणि वरुण चक्रवर्ती या दोघांनी प्रत्येकी […]
गावस्करांनी दिलं ‘अनुष्का शर्मा वादा’वर स्पष्टीकरण
अबू धाबी : आयपीएलच्या सामन्यात किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध त्याने दोन झेल सोडले तेव्हा त्याच्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. याचवेळी गावस्कर यांनी आपल्या कॉमेंट्रीत म्हटले कि “विराट कोहलीने लॉकडाऊनदरम्यान फक्त अनुष्काच्या बॉलिंगचाच सराव केला आहे” हे विधान विराटच्या चाहत्यांना आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा हिला रुचले नाही. गावस्कर यांनी एका मुलाखतीत याबाबतचे स्पष्टीकरण दिले की त्यांची टिप्पणी […]



