cm uddhav thackeray if the corona rules are not followed action will be taken

महारक्तदान शिबीरातून उपलब्ध होणारे रक्त रुग्णांसाठी जीवनदायी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

ठाणे : राज्यात कोरोना काळात जाणवणाऱ्या रक्त टंचाईवर मात करण्याकरिता महारक्तदान शिबीरासारखे उपक्रम उपयुक्त ठरणार असून या माध्यमातून उपलब्ध होणारे रक्त गरजू रुग्णांना जीवनदान देईल, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. ठाण्याचे पालकमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून दसऱ्यापर्यंत महारक्तदान सप्ताहाचे आयोजन ठाणे येथे करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन आज मुख्यमंत्री […]

अधिक वाचा
blood donation benefits

रक्तदान केल्याने शरीराला होणारे ‘हे’ जबरदस्त फायदे माहित आहेत का? जाणून घ्या…

World Blood Donar day २०२१ : रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असल्याचे आपण नेहमी ऐकतो. रक्तदान करून आपण अनेक जणांचे प्राण वाचवू शकतो. लोकांमध्ये रक्तदान करण्याबद्दल जागरूकता यावी, या उद्देशाने दरवर्षी 14 जूनला जागतिक रक्तदाता दिन साजरा केला जातो. रक्तदानाबाबत लोकांच्या मनामध्ये अनेक गैरसमज असतात, ज्यामुळे आपल्या देशात रक्ताची असलेली गरज भागत नाही. पण आपल्याला रक्तदान […]

अधिक वाचा
Blood donation camp at Talegaon Dabhade (Pune) on the occasion of Republic Day

रक्ताचा तुटवडा आहे, रक्तदान करा आणि गरजू रुग्णांच्या सेवेत मोलाचे योगदान द्या – राहुल पारगे

पुणे : रक्तदान हेच जीवनदान, रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असे म्हटले जाते. राज्यातील विविध रुग्णालये आणि रक्तपेढींमधील रक्ताचा साठा कमी पडू लागला आहे. नेहमीच मे-जून दरम्यान सर्वत्र रक्ताचा तुटवडा भासतो, अनेक तरुणांना रक्तदान  करण्याची इच्छा असूनही महाविद्यालय बंद असल्याकारणाने रक्तदान करता येत नाही, तसेच कारखाने, विविध छोटे उद्योग धंदे हे देखील रक्तदान चळवळी मध्ये अग्रणण्याने […]

अधिक वाचा
Blood bank

आधी रक्तदान करा आणि त्यानंतर कोरोना प्रतिबंधात्मक लस घ्या – पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार

मुंबई  : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेचा महत्वपूर्ण टप्पा 1 मे पासून सुरू होणार असून 18 वर्षांपुढील सर्वजण लस घेऊ शकणार आहेत. लस घेतल्यानंतर 60 दिवस आपणास रक्तदान करता येत नाही. त्यामुळे कोरोना प्रतिबंधक लशीची मात्रा घेण्यापूर्वी रक्तदान करावे, असे आवाहन मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले आहे. पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले, आता रुग्णालयांमध्ये कोविड […]

अधिक वाचा
blood donation camp on Sunday 28th March 2021 at Rajgurunagar

रक्तदान : राजगुरूनगर मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशन यांच्या वतीने राजगुरूनगर येथे भव्य रक्तदान शिबिर

पुणे : रविवार दि २8 मार्च २०२१ रोजी राजगुरूनगर मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशन आणि रोटरी क्लब ऑफ राजगुरूनगर यांच्या वतीने गरवारे रक्त केंद्र व एम आय एम ई आर वैद्यकीय महाविद्यालय, तळेगाव दाभाडे यांच्या सहकार्याने भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. अन्नदान, वस्त्रदान, धांडं, श्रमदान मूलभूत गरज भागवतात. परंतु, रक्तदान प्राण वाचवतं. १ वेळा रक्तदान […]

अधिक वाचा
Pankaja Munde donated blood on the occasion of Gopinath Munde's birthday

गोपीनाथ मुंडेंच्या जयंती निमित्त पंकजा मुंडेंनी गोपीनाथगडावर केलं रक्तदान

गोपीनाथ मुंडेंच्या जयंती निमित्त दरवर्षी गोपीनाथ गडावर अनेक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. परंतु या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणताही कार्यक्रम घेण्यात आला नाही. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी त्या संदर्भात सोशल मीडिया माध्यमातून लोकांना गोपीनाथ गडावर न येण्याचं आवाहन केलं. गोपीनाथ मुंडेंच्या जयंतीनिमित्त त्यानी बीडमध्ये प्रसादाचे वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच कार्यकर्त्यांना रक्तदान करण्याचंही त्यांनी […]

अधिक वाचा
From Saturday, patients in all government hospitals will get free blood

दिलासादायक : शनिवारपासून सर्व शासकीय रुग्णालयांमधील रुग्णांना मोफत रक्त मिळणार

राज्यात शनिवार (१२ डिसेंबर) पासून सर्व शासकीय रुग्णालयांमधील रुग्णांना मोफत रक्त मिळणार असल्याची घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली. रक्त तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर राजेश टोपे व खासदार सुप्रिया सुळे यांनी रक्तदान करून नागरिकांना रक्तदानासाठी आवाहन केले. ‘आधी केले मग सांगितले’ या उक्तीनुसार आरोग्यमंत्री टोपे यांनी रक्तदान करून त्याद्वारे नागरिकांना रक्तदान करण्याचा संदेश दिला. दुपारी यशवंतराव चव्हाण […]

अधिक वाचा