मुंबई : अभिनेत्री सायरा बानो यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना ब्लड प्रेशर, हाय शुगर लेव्हल आणि श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तीन दिवसांपूर्वीच सायरा बानो यांना मुंबईतील हिंदूजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्या गेल्या 3 दिवसांपासून आयसीयूमध्ये दाखल आहेत. दिलीप कुमार यांच्या मृत्यूच्या दुःखातून त्या अजूनही सावरू […]
टॅग: बॉलिवूड
गुलशन ग्रोव्हर यांची धोनीच्या लूकवर प्रतिक्रिया, धोनीला केले ‘हे’ आवाहन
बॉलिवूडचा बॅडमॅन उर्फ गुलशन ग्रोव्हर हे वास्तविक जीवनात अतिशय नम्र व्यक्ती आहेत. त्यांनी आपल्या संपूर्ण कारकिर्दीत नेहमीच वादांपासून दूर राहण्यात यश मिळवले आहे. पण आता कॅप्टन कूल एमएस धोनीमुळे त्यांना वेगळीच चिंता सतावत आहे. याला कारण आहे धोनीची फॉक्स हॉक हेअरस्टाईल. प्रत्येकजण धोनीच्या नवीन लूकचा आनंद घेत असताना, गुलशन ग्रोव्हर यांनी देखील धोनीच्या लूकवर मजेशीर […]
NCB ची मोठी कारवाई, सुशांतला ड्रग्ज पोहोचवणारा ड्रग पेडलर हरीश खानला अटक
मुंबई : सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी तपास करत असलेल्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या (NCB) हाती त्याच्यापर्यंत ड्रग्ज पोहोचवणारा ड्रग पेडलर लागला आहे. हरीश खान नावाच्या या ड्रग पेडलरला एनसीबीने वांद्रेमधून अटक केली आहे. मुंबई नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने 28 मे रोजी सुशांत सिंह राजपूतचा रूम पार्टनर आणि जवळचा मित्र सिद्धार्थ पीठानीला हैदराबादमधून अटक केली होती. एनसीबीने नीरज […]
सुशांतला ड्रग्सची सवय कशी लागली? ऋषिकेश पवारच्या अटके नंतर एनसीबीचा खुलासा..
मुंबई : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी)ने मंगळवारी सुशांत सिंह राजपूतचा माजी असिस्टंट डायरेक्टर ऋषिकेश पवारला ड्रग्स प्रकरणात अटक केली. या प्रकरणी आतापर्यंत 30 लोकांना अटक करण्यात आली आहे. एनसीबीच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 2018 ते 2019 मध्ये ऋषिकेश पवार सुशांतसोबत त्याच्या ड्रिम प्रोजेक्टवर असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम करत होता. परंतु, सुशांतने ऋषिकेशच्या वागणूकीमुळे त्याला कामावरुन काढून […]
‘जुग जुग जिओ’ सिनेमाच्या सेटवर वरुण धवन, नीतू कपूर यांच्यासह १९ जणांना कोरोनाची लागण
चंदिगड : ‘जुग जुग जिओ’ सिनेमाचे शूटिंग चंदिगडमध्ये सुरू आहे. या सिनेमाच्या सेटवर सिनेमाचे दिग्दर्शक राज मेहता, वरुण धवन, नीतू कपूर यांच्यासह १९ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. अभिनेता अनिल कपूर आणि प्राजक्ता कोळी या दोघांची पहिली चाचणी निगेटिव्ह आली असली तरी आणखी एक चाचणी होणार असल्याचे वृत्त आहे. सेटवर एकदम १९ जणांना कोरोना झाल्यामुळे […]
बॉलिवूड मुंबईतच राहिल, आम्ही कुणाचं काही घेऊन जाणार नाही – योगी आदित्यनाथ
आम्ही काहीच घेऊन जायला आलो नाही. आम्ही तर नवी फिल्मसिटी तयार करण्यासाठी आलो आहोत, असं म्हणत बॉलिवूड मुंबईतच राहिल, अशी ग्वाही उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिली. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ बॉलिवूड इंडस्ट्री उत्तर प्रदेशला घेऊन जाणार असल्याच्या चर्चेवरून जोरदार राजकारण रंगलं होतं. कुणीच कुणाची गोष्ट घेऊन जात नाही. ही काय पर्स आहे […]
सनी देओल यांना कोरोनाची लागण
अभिनेता आणि गुरदासपूरचे भाजप खासदार सनी देओल यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. ते गेल्या काही काळापासून हिमाचल प्रदेशच्या कुल्लू येथे राहत होते आणि मुंबईला जाण्याची तयारी करत होते. कोविड प्रोटोकॉलअंतर्गत ते मुंबईला जाण्यापूर्वी जेव्हा त्यांची कोरोना चाचणी झाली, तेव्हा त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. हिमाचल प्रदेशचे आरोग्य सचिव अमिताभ अवस्थी यांनी ही माहिती दिली. सनी देओल […]
अभिनेत्रीने कास्टिंग डायरेक्टर आयुष तिवारीवर केला बलात्काराचा आरोप
मुंबई : टीव्ही अभिनेत्रीने कलाकारांची निवड करणाऱ्या कास्टिंग डायरेक्टर आयुष तिवारीवर बलात्कार केल्याचा आरोप केला. अभिनेत्रीने मुंबईतील वर्सोवा पोलीस ठाण्यात याविषयी तक्रार नोंदवली आहे. कलम ३७६ अंतर्गत एफआयआर नोंदवून मुंबई पोलिसांनी अभिनेत्रीचे स्टेटमेंट घेतले. लग्नाचे आश्वासन देऊन कास्टिंग डायरेक्टर आयुष तिवारीने बलात्कार केल्याचा आरोप अभिनेत्रीने केला आहे. महिलेने बलात्काराचे आरोप केले तर आरोपीला एफआयआर नोंदवल्यापासून […]
ड्रग्स प्रकरणी रियाने केले बॉलिवूडशी संबंधित धक्कादायक खुलासे; मोठमोठी नावं आली समोर
मुंबईः रियाने नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोला साक्ष देताना बॉलिवूडशी संबंधित २५ जणांची नावं घेतली त्यात सारा अली खान आणि रकुलप्रीत सिंग या दोन अभिनेत्रींचे तसेच डिझायनर सिमोन खंबाटाचे देखील नाव समाविष्ट आहे. प्रत्येकाची कसून चौकशी होणार आहे. मिळालेल्या माहितीची सत्यता पडताळली जाणार आहे. एनसीबी चौकशी नंतर पुढील कारवाईचा निर्णय घेणार आहे. एनसीबीसमोर रियाने घेतले नावं पैकी […]