नवी दिल्ली : डॉक्टर आणि सोशल मीडियावर प्रभाव टाकणारे हे नवीन नियमाच्या अधीन असतील, ज्यात त्यांना विक्री प्रमोशनसाठी व्यवसायांकडून मिळणार्या मोफत वस्तूंवर 10% टॅक्स डिडक्टेड ऍट सोर्स (TDS) अनिवार्य आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस (CBDT) च्या मार्गदर्शक तत्त्वांचा संच 1 जुलैपासून लागू होणारी नवीन कर वजावट (TDS) तरतूद कोणत्या परिस्थितीत लागू होईल हे स्पष्ट […]
Tag: डॉक्टर
डॉक्टरची आरोग्य केंद्रातच आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये लिहिलेल्या कारणामुळे अहमदनगर जिल्ह्यात खळबळ
अहमदनगर : डॉक्टरने आरोग्य केंद्रातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अहमदनगर जिल्ह्यातल्या पाथर्डी तालुक्यातल्या करंजी येथे ही घटना घडली. डॉ. गणेश शेळके असं आत्महत्या केलेल्या डॉक्टरांचं नाव असून त्यांनी सुसाईड नोटमध्ये आत्महत्येला तालुका वैद्यकीय अधिकारी, तहसीलदार आणि जिल्हाधिकारी जबाबदार असल्याचे लिहीले आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, करंजी येथील प्राथमिक […]
राष्ट्रीय डॉक्टर दिन : डॉक्टर्समुळे कोविडविरुद्धच्या लढ्याचा गोवर्धन पेलणे झाले शक्य
मुंबई : राष्ट्रीय डॉक्टर दिनाच्या (1 जुलै) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सर्व डॉक्टर्सना शुभेच्छा दिल्या आहेत. येणाऱ्या काळातही तुमची सेवा, तुमचे समर्पण, तुमचे कौशल्य आम्हाला हवे आहे असे सांगून डॉक्टर्समुळेच कोविडविरुद्धच्या लढ्याचा गोवर्धन पेलणे शक्य झाले, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. सर्व डॉक्टर्सना उद्देशून दिलेल्या पत्रात मुख्यमंत्री म्हणाले की, मागील दीड वर्षांपासून आपण […]
डॉक्टरांना असा मानसिक त्रास होता कामा नये – मुंबई उच्च न्यायालय
मुंबई : ‘डॉक्टर कोरोनाच्या अत्यंत कठीण काळात रात्रंदिवस काम करत आहेत. कित्येकांवर कामाचा प्रचंड ताण आहे. असे असताना रुग्णांच्या नातेवाईकांकडून पोलिसांत तक्रार दाखल झाल्यानंतर त्यांना स्पष्टीकरणही देत बसावे लागत असेल तर त्यांना असा मानसिक त्रास होता कामा नये’, असे मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट केले. डॉ. राजीव जोशी यांनी अॅड. नितीन देशपांडे यांच्यामार्फत कोरोनाविषयक याचिका तसेच […]
बाबा रामदेव यांचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य, स्वतःची पाठ थोपटत डॉक्टरांबद्दल हीन दर्जाची टीका
नवी दिल्ली : बाबा रामदेव यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये त्यांनी असा दावा केला आहे की भारतात कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही १००० डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे. ते पुढे म्हणतात की डॉक्टर स्वतःला वाचवू शकले नाहीत मग त्यांची डॉक्टरी काय कामाची? त्यापेक्षा डॉक्टर बनायचं असेल तर स्वामी रामदेव सारखं बना. व्हायरल व्हिडिओमध्ये बाबा […]
बाबा रामदेव यांच्या ऍलोपॅथीबद्दलच्या ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्याचा इंडियन मेडिकल असोसिएशनने केला निषेध
नवी दिल्ली : बाबा रामदेव यांनी ऍलोपॅथिक सायन्स आणि डॉक्टरांवर केलेल्या वक्तव्याचा इंडियन मेडिकल असोसिएशनने निषेध केला आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनने जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की बाबा रामदेव यांनी अॅलोपॅथिक सायन्स आणि डॉक्टरांबाबत जी अवमानजनक भाषा वापरली आहे त्याचा आम्ही निषेध करतो. सोशल मीडियावर बाबा रामदेव यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये बाबा […]
कुणी कितीही मागणी करो; पहिली लस हि याच लोकांना; आरोग्यमंत्र्यांकडून स्पष्ट
कोरोनावरची लस सर्वात आधी आपल्याला मिळावी यासाठी लॉबिंग सुरू आहे. हे लॉबिंग करणाऱ्यांना आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी उत्तर दिलं आहे. कुणी कितीही लॉबिंग केली तरीही डॉक्टर आणि पोलिसांना सर्वात आधी लस देणार असल्याचं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं आहे. महाराष्ट्रात सर्वात आधी ज्यांना लस द्यायची आहे त्यांची यादी करण्याचं काम सुरू आहे. या […]