Deepika Padukone

दीपिका पादुकोनला कोरोनाची लागण, तिचे वडील प्रकाश पादुकोन हॉस्पिटलमध्ये घेताय उपचार

मुंबई : अभिनेत्री दीपिका पादुकोनला कोरोनाची लागण झाली आहे. तिचे वडील प्रकाश पादुकोन, आई उजाला आणि बहिण अनिशा यांना या आधीच कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे दीपिकाची देखील कोरोना टेस्ट करण्यात आली, ती पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे. काही दिवसांपूर्वी दीपिका आणि रणवीर सिंह मुंबईहून बंगळुरूला आले होते. दीपिकाचे वडील प्रकाश पादुकोण हे माजी बॅडमिंटनपटू […]

अधिक वाचा
19 people including mahants of Pohardevi infected with corona

पोहरादेवी येथील महंतांसह 19 जणांना कोरोनाची लागण, ‘त्या’ हजारो जणांचं काय होणार?

वाशिम : पोहरादेवी येथे दोन दिवसांपूर्वी वनमंत्री संजय राठोड यांच्या समर्थनार्थ विविध ठिकाणहून हजारोंच्या संख्येने लोक जमले होते. येथे कोरोना नियमांचे उल्लंघन झाले होते. या गर्दीतून कोरोना संक्रमणाची मोठी भीती व्यक्त केली जात होती. त्यामुळे येथे जमलेल्या गर्दीला पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्जही करावा लागला होता. आता पोहरादेवी येथील महंत कबिरदास महाराज यांच्यासह एकूण 19 जणांना […]

अधिक वाचा
Eknath Khadse infected with corona again ..?

एकनाथ खडसेंचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह, ईडी चौकशी लांबणीवर

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. ते 14 दिवस घरात क्वारंटाइन राहणार आहेत. त्यामुळे ईडीला चौकशीसाठी आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. खडसे यांना भोसरी जमीन खरेदी प्रकरणी ईडीची नोटीस मिळाली आहे. चौकशीकरिता ईडी कार्यालयात हजर राहण्यासाठी खडसे मुंबइे येथे गेलेही होते. मात्र, त्यांना सर्दी, खोकला, ताप […]

अधिक वाचा
Disney Guruji infected with corona

डिसले गुरुजींना कोरोनाची लागण

शिक्षक रणजीतसिंह डिसले कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत. रणजीत सिंह डिसले यांनी Whats App स्टेटस ठेवून ही माहिती दिली आहे. लक्षणे दिसत असल्याने मी कोविड टेस्ट करुन घेतली आहे. ती पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे माझ्या संपर्कात आलेल्या सगळ्यांनी कोरोना चाचणी करुन घ्यावी असं आवाहन डिसले सरांनी केलं आहे. नुकतीच त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे […]

अधिक वाचा
Rape case ambulance driver rapes 19 year old corona positive girl in kerala

कोरोना पॉझिटिव्ह मुलीवर रुग्णवाहिकेच्या ड्रायव्हरने केला बलात्कार

केरळ :  १९ वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह तरुणीवर रुग्णवाहिकेच्या ड्रायव्हरनेच बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रुग्णालयात नेण्यापूर्वी या ड्रायव्हरने कोरोना पॉझिटिव्ह मुलीला आपल्या वासनेचा शिकार बनवलं. एकीकडे कोरोना साथीच्या रोगामुळे लोक प्रचंड त्रस्त आहेत. त्याचदरम्यान ही घटना उघडकीस आल्याने आता संताप व्यक्त केला जात आहे. केरळच्या पटनमिट्टा येथील एका मुलीला कोरनाची लागण झाली होती. […]

अधिक वाचा
actor arjun kapoor tests positive for covid-19

बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर कोरोना पॉझिटिव्ह

बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर याला कोरोनाचा संसर्ग झाला आहे. अर्जुन कपूर यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन या संदर्भात माहिती दिली आहे.   View this post on Instagram   🙏🏽 A post shared by Arjun Kapoor (@arjunkapoor) on Sep 6, 2020 at 1:33am PDT अभिनेता अर्जुन कपूर यांनी आपल्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये लिहिलं, “तुम्हाला सर्वांना सांगणे माझे कर्तव्य […]

अधिक वाचा