कार विहिरीत कोसळून भीषण दुर्घटना

ब्रेकिंग : जालन्यात कार विहिरीत कोसळून भीषण अपघात, आईसह चार वर्षाच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू

जालना : औरंगाबादहून शेगावला जाणारी कार विहिरीत कोसळून भीषण दुर्घटना झाली आहे. भरधाव वेगामुळे चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात…

5 वर्षे ago