सांगली : भटक्या कुत्र्याने हल्ला केल्याने एका सहा वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू झाला. प्रांजली राहुल माळी (वय 6, रा. माळीनगर, कडेगाव)…