BJP MLA Kiran Maheshwari

भाजपाच्या आमदार किरण माहेश्वरी यांचे कोरोनामुळे निधन

देश

राजस्थानच्या राजसमंद येथील भाजपाच्या आमदार किरण माहेश्वरी यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. मागील काही दिवसांपासून हरियाणा येथील गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात आमदार किरण माहेश्वरी यांच्यावर उपचार सुरू होते. त्या राजस्थानच्या दुसऱ्या आमदार ठरल्या आहेत, ज्यांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

आमदार किरण माहेश्वरी महापालिका निवडणूक प्रचारादरम्यान कोटा येथे कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं आढळलं होतं. त्यांच्याकडे कोटा उत्तर महापालिका निवडणूक प्रभारी म्हणून जबाबदारी सोपण्यात आली होती.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत