A golden opportunity for those who want to buy their dream home! Be sure to attend the SBI Property Expo
पुणे : पुण्यात घर घेऊ इच्छिणाऱ्या सर्वांसाठी एक मोठी संधी SBI घेऊन येत आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने पुणे येथे प्रॉपर्टी एक्स्पो आयोजित केला आहे. गुंतवणूकदारांसाठी तसेच घर घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी एक चांगली संधी SBI प्रॉपर्टी एक्स्पो मध्ये उपलब्ध होईल. अपार्टमेंट्सची वाढती मागणी लक्षात घेऊन तसेच होम लोनसाठी लागणारी प्रोसेस सोपी करून देण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाने हा एक्स्पो आयोजित केला आहे. या एक्स्पोमध्ये नवीन घर घेणाऱ्याला एका छताखाली सगळ्या सुविधा उपलध करून दिल्या आहेत जसेकी शून्य प्रक्रिया शुल्क, 200 हून अधिक मालमत्ता, त्वरित कर्ज मंजुर, विशेष ऑफर, मंजुरी पत्र अशा अनेक ऑफर्स या ठिकाणी उपलध असणार आहेत.
पुण्यात घराची विक्री दिवसेंदिवस वाढत असून यात आणखी वाढ होण्याची अपेक्षा आहे. SBI प्रॉपर्टी एक्स्पोमध्ये ग्राहकांच्या घरांच्या मागणीची पूर्तता करणाऱ्या मालमत्तेचा आराखडा याशिवाय, ग्राहकांना परवडणारे व्याजदर देखील देऊ केले जातील, तसेच प्रॉपर्टी एक्स्पोमध्ये रिअल इस्टेट डेव्हलपर्स आकर्षक योजना घेऊन येत आहेत.
SBI प्रॉपर्टी एक्स्पोची वैशिष्ट्ये :
ठिकाण :
वेस्टिन हॉटेल कोरेगाव पार्क, ऑर्किड हॉटेल बालेवाडी आणि सीझन लॉन्स निगडी येथे 19 आणि 20 नोव्हेंबर रोजी दोन्ही दिवशी सकाळी 10 ते रात्री 8 या वेळेत.
आजच आपले स्वप्नातील घर बुक करा, भेट द्या सर्वात मोठ्या प्रॉपर्टी एक्स्पोला, स्टेट बँक ऑफ इंडिया पुणे प्रस्तुत प्रॉपर्टी एक्स्पो 3 ठिकाणी 19 -20 नोव्हेंबर, वेस्टिन हॉटेल कोरेगाव पार्क, ऑर्किड हॉटेल बालेवाडी, सीझन लॉन्स निगडी, सकाळी 10 ते रात्री 8 मोफत प्रवेश आणि पार्किंग.
अधिक माहितीसाठी :
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…