अभिनेत्री क्रिती सेनॉन कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती मिळत आहे. क्रिती मागील आठवड्यात चंडीगडमध्ये राजकुमार रावसोबत तिच्या आगामी सिनेमाचे चित्रीकरण करत होती.
मिळालेल्या माहितीनुसार, क्रितीने सोमवारीच कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती दिली होती. पण याबाबत अधिक माहिती मिळू शकली नाही.