महाराष्ट्र

पुणे : सततच्या त्रासाला कंटाळून महिलेची आत्महत्या, बहिणीकडून सात जणांविरोधात तक्रार दाखल

पुणे : काळेवाडी पोलिस ठाण्यात एका महिलेच्या आत्महत्येप्रकरणी तिच्या 34 वर्षीय बहिणीने सात जणांविरोधात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार, मृत…

1 वर्ष ago

ट्रॅक्टर मजुरांसह ६० फूट खोल विहिरीत कोसळला, सात महिला शेतमजूरांचा मृत्यू

हिंगोली : शेतमजूर घेऊन जाणारा ट्रॅक्टर थेट विहीरीमध्ये कोसळून भीषण अपघात झाला आहे. नांदेड शहरापासून दहा किलो मीटर दूर असलेल्या…

1 वर्ष ago

तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी पुणे महापालिकेने दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाकडे मागितला खुलासा

पुणे : दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील एका धक्कादायक घटनेमुळे मोठी खळबळ माजली आहे. भाजपचे विधानपरिषद आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक…

1 वर्ष ago

सोलापूर जिल्ह्यात भूकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

सोलापूर : आज सकाळी सुमारे ११ वाजून २२ मिनिटांनी सोलापूर जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के बसले. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या माहितीनुसार,…

1 वर्ष ago

पुणे : ८ वर्षीय मुलाचे अपहरण, पोलिसांनी २ तासांत ट्रेनमधून केली मुलाची सुटका

पुणे : अपहरण झालेल्या आठ वर्षांच्या मुलाला पिंपरी चिंचवड पोलिसांनी रेल्वे सुरक्षा दलाच्या (आरपीएफ) मदतीने दोन तासांत वाचवले. विशेष म्हणजे,…

1 वर्ष ago

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील मुलांच्या वसतिगृहात आग, विद्यार्थ्यांनी व्यक्त केली चिंता

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील मुलांच्या वसतिगृहात १ एप्रिलच्या रात्री आग लागली. यात कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नाही.…

1 वर्ष ago

दारू पिण्यास पैसे न दिल्याने पत्नीवर कुऱ्हाडीने वार, आरोपी पतीला अटक

पुणे : दारू पिण्यास पैसे न दिल्याने पतीने पत्नीवर कुऱ्हाडीने वार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तळजाई वसाहतीत हा…

1 वर्ष ago

राज्यात अवकाळी पाऊस! गारपीट आणि वादळाची शक्यता, हवामान विभागाकडून ‘या’ जिल्ह्यांसाठी अलर्ट जारी

पुणे : महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मंगळवारी (१ एप्रिल) वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडला. भारतीय हवामान विभागाने (IMD) विविध प्रदेशांसाठी हवामानविषयक…

1 वर्ष ago

बुलढाणा जिल्ह्यात तीन वाहनांचा विचित्र अपघात, ५ जणांचा मृत्यू तर २४ जखमी

बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव-खामगाव महामार्गावर आज (दि. २ एप्रिल) पहाटे तिहेरी अपघात घडला. या अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला…

1 वर्ष ago

पुण्यात १ ते ३ एप्रिलदरम्यान वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

पुणे : भारतीय हवामान विभाग (IMD) ने १ ते ३ एप्रिल दरम्यान पुण्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवली आहे. या…

1 वर्ष ago