Sinhagad Fort

सिंहगड किल्ला- सिंहगड किल्लाचे मुळ नाव कोंढाणा

सिंहगड किल्ला : सिंहगड हा किल्ला समुद्रसपाटीपासून सुमारे ४४०० फूट उंच आहे आणि हा पुण्याच्या नैर्ऋत्येला साधारण २५ कि.मी अंतरावर आहे. दोन पायऱ्यासारखा दिसणारा खंदकाचा भाग आणि दूरदर्शनचा उभारलेला मनोरा यामुळे पुण्यातून कुठूनही तो लक्ष वेधतो. सह्याद्रीच्या पूर्व शाखेवर पसरलेल्या भुलेश्वराच्या रांगेवर हा गड आहे. पुरंदर, राजगड, तोरणा, लोहगड, विसापूर, तुंग असा प्रचंड मुलुख या […]

अधिक वाचा

शिवनेरी किल्ला – महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या यांच हे जन्मस्थान

शिवनेरी किल्ला महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यात जुन्नर येथे आहे. जुन्नरमध्ये प्रवेश करतानाच शिवनेरीचे दर्शन होते. महाराष्ट्राचे दैवत श्री शिवछत्रपती यांचं हे जन्मस्थान आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असल्यामुळे ‘शिवनेरी’ किल्ल्यास महाराष्ट्राच्या इतिहासात एक वेगळेच अन् अढळ स्थान आहे. पुण्यापासून अंदाजे १०५ किलोमीटरवर हा किल्ला आहे. भारत सरकारने या किल्ल्याला दिनांक २६ मे, इ.स. १९०९ रोजी […]

अधिक वाचा