सिंहगड किल्ला- सिंहगड किल्लाचे मुळ नाव कोंढाणा
सिंहगड किल्ला : सिंहगड हा किल्ला समुद्रसपाटीपासून सुमारे ४४०० फूट उंच आहे आणि हा पुण्याच्या नैर्ऋत्येला साधारण २५ कि.मी अंतरावर आहे. दोन पायऱ्यासारखा दिसणारा खंदकाचा भाग आणि दूरदर्शनचा उभारलेला मनोरा यामुळे पुण्यातून कुठूनही तो लक्ष वेधतो. सह्याद्रीच्या पूर्व शाखेवर पसरलेल्या भुलेश्वराच्या रांगेवर हा गड आहे. पुरंदर, राजगड, तोरणा, लोहगड, विसापूर, तुंग असा प्रचंड मुलुख या […]